Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट ‘मूर्ती’! वेगळ्या विषयाची प्रभावी सिनेमॅटिक मांडणी

राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांची जोडी 'मूर्ती' या नव्या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'हलाल' आणि 'भोंगा'नंतर हा चित्रपट सामाजिक वास्तवावर आधारित विचारप्रवर्तक आशय प्रभावी सिनेमॅटिक शैलीत मांडणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 30, 2026 | 05:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांची यशस्वी जोडी पुन्हा एकदा सामाजिक आशयाचा वेध घेणाऱ्या नव्या मराठी चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हलाल’ आणि ‘भोंगा’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांनंतर त्यांचा ‘मूर्ती’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि विचारप्रवर्तक आशय प्रभावी सिनेमॅटिक शैलीत मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Reservation Controversy: ‘हे’ करा, आरक्षणाची गरज भासणार नाही…’; टीव्ही अभिनेत्रीचा Video व्हायरल, नेटकऱ्यांकडून संतप्त व्यक्त

सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील भाष्य करण्याची हातोटी असलेले दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. त्यानंतरच्या चित्रपटांमधूनही त्यांनी वास्तववादी विषय प्रभावीपणे मांडत प्रेक्षक आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली. त्यामुळे ‘मूर्ती’ या चित्रपटाकडेही चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. चित्रपटात एका वेगळ्या विषयाची मांडणी करत समाजाला अंतर्मुख करणारा आशय सादर करण्यात येणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

या चित्रपटाची निर्मिती अमोल लक्ष्मण कागणे, लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि शिवाजी लोटण पाटील यांनी केली असून, कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही शिवाजी लोटण पाटील यांनीच सांभाळली आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची धुरा अनुभवी तंत्रज्ञांच्या टीमने सांभाळली आहे. छायांकन मयुरेश जोशी, संगीत हनी सातमकर, संकलन निलेश नवनाथ गावणे, ध्वनी संयोजन रमेश इनामती, कलादिग्दर्शन आकाश शिवाजी माळी, वेशभूषा माधव बाळुते, मेकअप नितीन दांडेकर आणि स्थिर छायाचित्रण नितीन भावसार यांनी केले आहे.

Salman Khan: सलमानने ३.५ कोटींना विकला वांद्रेतील फ्लॅट, आता समुद्रकिनारी उभारणार ६ मजली आलिशान ड्रीम होम

महेंद्र माधुकर तिसगे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडली असून, चित्रपटाच्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओचे अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांच्याकडे आहे. आशयप्रधान कथा, अनुभवी तांत्रिक टीम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या निर्माते-दिग्दर्शकांच्या जोडीमुळे ‘मूर्ती’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

Web Title: Murti the new film from the national award winning duo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • National Awards

संबंधित बातम्या

११ व्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६ ची नामांकने जाहीर! ‘या’ चित्रपटांना मिळणार पुरस्कार
1

११ व्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६ ची नामांकने जाहीर! ‘या’ चित्रपटांना मिळणार पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.