Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Pilgaonkar : सिनेमागृहातील आरामदायी खुर्च्या नापसंतीचे! पिळगावकरांनी सांगितलं ‘Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?’

अभिनेते व दिग्दर्शक Sachin Pilgaonkar पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होणारे सचिन यावेळी मात्र त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांमुळे चाहत्यांची पसंती मिळवत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 06:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेक प्रतिक्रिया चर्चेत येतात आणि मोठ्या प्रमाणात ट्रोलही होतात
  • Recliner Seats की सिनेमागृहातील जुन्या खुर्च्या?
  • Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?
Sachin Pilgaonkar : अभिनेते आणि दिगदर्शक सचिन पिळगावकर सोशल मीडियावर जरा जास्तच चर्चेत असतात. अभिनेते चर्चेत असतात ते त्यांच्या विधानांसाठी! तरुणांना सचिन पिळगावकरांच्या विधानांची खूप जास्तच आवड आहे. अनेक तरुण तर सचिन पिळगावकर यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहत असतात. दरम्यान, अनेकदा त्यातील अनेक प्रतिक्रिया चर्चेत येतात आणि मोठ्या प्रमाणात ट्रोलही होतात. परंतु, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकरांनी दिलेल्या उत्तराला त्यांच्या चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Ankita Walawalkar: “आता तरी आवाज उठवूया…” नसरापूर प्रकरणी पुन्हा पेटली अंकिता! म्हणाली “सगळ्या महिलांनी एकत्र…”

एका मुलाखतीत सचिन पिळगावकरांना सध्याच्या PVR मध्ये वापरण्यात येणारे Recliner Seats की सिनेमागृहातील जुन्या खुर्च्या? याबाबत प्रश्न केला गेला. तेव्हा सचिन पिळगावकरांनी सिनेमागृहातील जुन्या खुर्च्यांना प्राधान्य दिले तसेच Recliner Seats का नको? याबाबत उत्तरही दिले.

सचिन पिळगावकर म्हणतात “जेव्हा आपण सिनेमागृहात एखादा सिनेमाची मज्जा घेण्यासाठी जातो. तेव्हा तुम्ही नेहमी सरळ बसले पाहिजे. गाणे सुरु झाले की तुम्हाला अंग थिरकवता आले पाहिजे. सिनेमात विनोद झाला की पोट धरून लोटपोट होता आले पाहिजे, या सगळ्या गोष्टी Recliner Seats मध्ये शक्य नाही.” एकंदरीत त्यांचे म्हणणे आहे की Recliner Seats वर बसून चित्रपटाची मज्जा घेता येत नाही. आपण Recliner Seats वर बसायला हॉस्पिटलमध्ये नाही आलोत, आपण सिनेमागृहात आलो आहोत.

जेव्हा मुलाखतदार सचिन पिळगावकरांना प्रश्न करतो की, “Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?” तेव्हा सचिन पिळगावकर तांत्रिकदृष्टया काय योग्य? त्यावर जास्त लक्ष देताना दिसले. सचिन सांगतात की मध्यभागी बसने सगळ्यात योग्य आहे. जर Theater मध्ये Atmos आहे तर थोड्या पुढच्या बाजूला बसलात तर योग्य आहे आणि 5.1 किंवा 7.1 असेल तर अगदी शेवटी बसलात तरी काय हरकत नाही.

‘संशय हाच राक्षस आहे!’ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला Rao Bahadur’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आता गुढ उलघडणार…


विविध विधानांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होणारे पिळगावकर त्यांच्या या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यंदा ट्रोलिंग झाली नाही. त्यांच्या चाहत्यांना त्यांची यंदाची विधाने पटली आहेत याचे पुरावे कमेंट्समध्ये दिसून येत आहेत.

Web Title: Sachin pilgaonkar new statement regarding recliner seats and perfect row to seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • latest movies
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

Deool Band 2 : सिनेमाचा ट्रेलर लाँच! “दुर्योधन पहिला, रावण पहिला… आता शेतकरी” देव परीक्षा घेणार नाही, देणार!
1

Deool Band 2 : सिनेमाचा ट्रेलर लाँच! “दुर्योधन पहिला, रावण पहिला… आता शेतकरी” देव परीक्षा घेणार नाही, देणार!

Ladki Bahin Movie Trailer : लाडक्या बहिणींचा लाडका चित्रपट! गौतमी पाटीलचा नवाकोरा सिनेमा; ट्रेलर झाला Launch
2

Ladki Bahin Movie Trailer : लाडक्या बहिणींचा लाडका चित्रपट! गौतमी पाटीलचा नवाकोरा सिनेमा; ट्रेलर झाला Launch

Deool band 2 : ‘देऊळबंद 2’ चा Teaser पाहण्यासाठी व्हा सज्ज! ‘आता परीक्षा देवाची’ 11 वर्षांनंतर सिक्वेलमधला दुसरा सिनेमा
3

Deool band 2 : ‘देऊळबंद 2’ चा Teaser पाहण्यासाठी व्हा सज्ज! ‘आता परीक्षा देवाची’ 11 वर्षांनंतर सिक्वेलमधला दुसरा सिनेमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.