Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arbaz Shaikh : “मी मुस्लिम असूनही हिंदू मुलीशी…” हे काय म्हणाला बांगडीवाल्या भाभीचा सल्या? नुकताच झाला निकाह

Arbaz Shaikh म्हणजेच ‘सैराट’मधील सल्याने नुकताच त्याची गर्लफ्रेंड सिमरनसोबत निकाह केला असून त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 07, 2026 | 06:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • निकाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत
  • Simran च्या धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे
  • चाहत्यांच्या मनातला तो संभ्रम दूर केला
सैराट फेम अभिनेता Arbaz Shaikh म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा ‘बांगडीवाल्या भाभीचा सल्या’! नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. Arbaz ने त्याच्या पत्नीसह सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याची GF Simran सह निकाह केला आहे. निकाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत पण काही सिनेचाहत्यांनी Simran च्या धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. Arbaz ने चाहत्यांच्या मनातला तो संभ्रम दूर केला आहे.

Ajay Atul : लोकांना आवडणारे संगीतकार ‘अजय-अतुल’ यांचे आवडते संगीतकार कोण? खेडेकरांनी विचारलं थेट प्रश्न

प्रतिक्रिया देताना Arbaz म्हणाला आहे की, “मी माझ्या पत्नीसोबत फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी असा समज करून घेतला की मी मुस्लिम असून हिंदू मुलीशी लग्न केलं आहे. मात्र लोकांना हे माहित नाही की तीही मुस्लिमच आहे. खरं सांगायचं तर आम्हाला या धर्माच्या वादात अडकायचंच नाही. आम्ही जन्माने मुस्लिम असलो, तरी मनाने मराठी आहोत. माझ्या घरात आणि गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, कारण त्यांच्या विचारांमधून आम्हाला प्रेरणा मिळते. पण केवळ आमचा धर्म वेगळा असल्यामुळे आम्हाला अनेकदा विरोध आणि टीकेला सामोरं जावं लागतं.”

Arbaz च्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला अशा वाईट कमेंट्स करणाऱ्या लोकांना दुर्लक्षित करण्याचा सल्ला दिला आहे. एका नेटकऱ्याने आमच्या मूळ महाराष्ट्रातला असणारा प्रत्येक मुस्लिम हा मराठीच आहे असे कमेंट केले आहे.

Mohini – Premachi Filmy Kahani : सुपरस्टार आरकेचा अहंकार झुकणार? स्वाभिमानी मोहिनीच्या दारात आरके माफी मागणार !

काही दिवसांपूर्वीच केले लग्न!

Arbaz Shaikh च्या निकाहाची बातमी येताच त्याच्या चाहत्यांमध्ये खास करून सैराटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मराठी सिनेक्षेत्रातील अनेक बड्या नेत्यांनी तसेच दिगदर्शकांनी त्याला शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केले आहे. Arbaz Shaikh सध्या नागराज मंजुळे दिगदर्शित web series ‘मटका किंग’मध्येही झळकून आला होता.

Web Title: Sairat fame arbaz shaikh spoke about his wife dharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 06:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.