Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम

Cup Bashi हा मराठी चित्रपट पारंपरिक लग्नसंस्थेला आधुनिक विचारांची भन्नाट फोडणी देणारा ठरणार आहे. दिग्दर्शक Vaibhav Ramkrishna Chinchalkar यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट १९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 05:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Cup Bashi New Movie : पारंपरिक लग्नसंस्थेला आधुनिक विचारांची भन्नाट फोडणी देणारा Cup Bashi हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक Vaibhav Ramkrishna Chinchalkar यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनोख्या कथानकामुळे आणि हटके विषयामुळे या चित्रपटाने टीजरपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फ्रान्सच्या मातीत येणार मराठमोळं वादळ! मराठी सिनेसृष्टीचे ‘हे’ सितारे झळकणार Cannes Film Festival 2026 सोहळ्यात

Sukalp Chitra निर्मित या चित्रपटाचे निर्माते Kalpak Sadanand Joshi आहेत. तसेच Big Brain Productions प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद Chetan Saindane यांनी लिहिले आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूलाही तितकाच भक्कम आधार लाभला आहे. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच ज्येष्ठ संगीतकार Uttam Singh यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. गीतलेखन Guru Thakur यांनी केले असून, छायांकन Balu Dahiphale यांनी सांभाळले आहे.

चित्रपटात Nirmiti Sawant, Pooja Sawant, Rishi Manohar, Nayana Apte, Anant Jog, Anand Ingle आणि Anand Kale यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेषतः Rishi Manohar आणि Pooja Sawant यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

चित्रपटाची कथा पारंपरिक विवाहपद्धतीवर आधारित असली तरी त्यात आधुनिक विचारांची अनोखी मांडणी करण्यात आली आहे. लग्न ठरवताना नवरा-नवरीच्या पत्रिका जुळवण्याची प्रथा अनेक ठिकाणी अजूनही पाळली जाते. मात्र, या कथेत नवरी मुलगी होणाऱ्या सासूसमोरच एक आगळीवेगळी अट ठेवते — सासू आणि सुनेची पत्रिका जुळली पाहिजे! या विचित्र पण भन्नाट अटीमुळे पुढे काय गोंधळ आणि धमाल उडते, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

टीजरमध्ये खुसखुशीत संवाद, हलकाफुलका विनोद आणि कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणारे प्रसंग पाहायला मिळतात. आधुनिक काळातही परंपरा, श्रद्धा आणि कौटुंबिक अपेक्षांभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी चिन्हे टीजरमधून दिसून येतात. त्यामुळे आता १९ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Teaser launched for the film cup bashi directed by vaibhav ramkrishna chinchalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Kanni Teaser
  • latest movies
  • tech launch

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
2

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
4

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.