Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohini – Premachi Filmy Kahani : सुपरस्टार आरकेचा अहंकार झुकणार? स्वाभिमानी मोहिनीच्या दारात आरके माफी मागणार !

मुंबई : Mohini - Premachi Filmy Kahani मालिकेत सध्या जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ८४ कोटींचे नुकसान टाळण्यासाठी आरकेला आता मोहिनीची मदत घ्यावी लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 09:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, ७ मे २०२६ : Mohini – Premachi Filmy Kahani या मालिकेत सध्या जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सुपरस्टार आरकेचा अहंकार आणि स्वाभिमानी मोहिनीचा ठाम स्वभाव यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आतापर्यंत मोहिनीसमोर अडथळे उभे करणारा आरके आता स्वतःच तिच्या दारात माफी मागण्यासाठी जाणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Raja Shivaji : अबबब्… अफझल पात्रासाठी संजय दत्तने घेतले इतके मानधन! सिनेमात Bollywood अवतरलं, पण किती घेतला पैसा?

मोहिनीने आयुष्यातील अनेक संकटांना धैर्याने सामोरे जात स्वतःला सावरले आहे. तिच्या जन्मदात्यांबाबतचे सत्य, घरातील जबाबदाऱ्या आणि संघर्ष यामध्येही ती ठाम उभी राहिली आहे. दुसरीकडे आरके हा पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर जगणारा व्यक्ती म्हणून दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांमधील ‘टशन’ प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

मालिकेतील सध्याचा टर्निंग पॉईंट म्हणजे आरकेचा झुकलेला अहंकार. तब्बल ८४ कोटींचे नुकसान टाळण्यासाठी आणि इंडस्ट्रीतील आपली ओळख टिकवण्यासाठी त्याच्याकडे मोहिनीची मदत घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रिंट जाहिरात यशस्वी झाल्यानंतर क्लायंटने टीव्ही जाहिरातीसाठीही मोहिनीच हवी, अशी अट घातली आहे. त्यामुळे आरकेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

दरम्यान, मोहिनीच्या घरातही आर्थिक अडचणींमुळे तणाव वाढला आहे. महेंद्र जीव धोक्यात घालून स्टंट करत आहे, तर कार्तिकीने घरातील पैसे चोरल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे कथानक अधिकच रंगतदार झाले आहे.

आरके खरंच मोहिनीची माफी मागणार का? आणि मोहिनी त्याला दुसरी संधी देणार की त्याला नकार देणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७.४५ ते रात्री ८.३० वाजता Colors Marathi वर प्रसारित होत आहे.

Milind Soman : युरोपात पाण्यात घेतली झेप, पोहत गाठलं आफ्रिका! Indian Fashion Icon ची नवी कामगिरी

एकूणच, प्रेम, अहंकार, संघर्ष आणि नात्यांची गुंतागुंत दाखवणारी ही मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली असून पुढील भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच खास ठरणार आहेत.

Web Title: Mohini a filmy love story will superstar rks ego finally bow down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.