Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: “मुXX, चल हट…”,जेवणाच्या मुद्द्यावरून राखी–सागर आमनेसामने; वाद विकोपाला, अंगावर धावून गेल् अन्, पाहा Promo

राखी सावंत आणि सागर कारंडे यांच्यात जेवणावरून किचन एरियामध्ये जोरदार भांडण सुरू झाले आहे,. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आज मोठा राडा होणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 17, 2026 | 06:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीचा सीझन ६ सध्या जोरदार रंगात आला आहे. घरात रोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. घरात सध्या दहाव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक टास्कसोबत स्पर्धा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या टास्कमध्ये कॅप्टन संकेतला बिग बॉसकडून एक विशेष पॉवर मिळणार आहे. यामुळे त्याला आता घरातील एका सदस्याला नॉमिनेट करता येणार आहे.

नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. त्यात दिसत आहे की राखी सावंत आणि सागर कारंडे यांच्यात जेवणावरून किचन एरियामध्ये जोरदार भांडण सुरू आहे. बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री केल्या पासून राखी घरातील जेवणाची ड्युटी सांभाळताना दिसत आहे. नवीन आलेल्या प्रोमो मध्ये दिसत आहे. राखी जेवण बनवत असताना ओरडून सांगते, ” आता मी जेवण बनवतेय.. त्यामुळे चहा बनवायचा नाही.” तेवढ्यात सागर येतो आणि रागात म्हणतो, ” उगाच ओरडू नको.”

राखी आणि सागरमध्ये याच मुद्द्यावरून जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शेवटी रागात राखी जेवणाचा टोप उचलून म्हणते, ” मी सगळं जेवणच टाकून देते…” इतक्यात घरातील इतर सदस्य राखीच्या मागे धावतात आणि तिला असं करू नकोस असं सांगतातय यानंतर घरात आरडाओरडा सुरू होतो.

यावेळी राखी सागरला म्हणते, ”तू मला शक्ती दाखवायला आला आहेस? मुडX चल हट….”
सागरवर राखी हात उगारण्याचा प्रयत्न करते यावेळी सागर तिला सांगतो, ” मला हात लावायचा नाही”


लग्नानंतर फक्त १९ दिवसात कामावर परतली Rashmika Mandanna,’मैसा’ चित्रपटाची शूटिंग सुरू; सेटवरचा पहिला फोटो पाहा

या दोघांचा वाद अजून विकोपाला जातो आणि दोघंही एकमेकांवर किंचाळू लागतात.एकमेकांच्या अंगावर धावून जातात. प्रोमोमध्ये दिसत आहे राखी इतकी रागात असते की, तिला कंट्रोल करण्यासाठी राकेश आणि विशाल हे तिला पकडून ठेवतात. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरात राखी आणि सागर यांचा राडा पाहायला मिळणार आहे.

१००० कोटींचा बजेट, ‘या’ तीन प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत एकत्र झळकणार; अश्विनी अय्यरचा बिग बजेट चित्रपट

शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “राखी कशीये सगळ्यांना माहिती होती पण आता सागरचं खरं रुप समोर येऊ लागलंय”,राखी ऐकणार नाही…राडा होणार”,“राखीचं आता अति होतंय आणि त्यात हा सागर”, “राखी आहे म्हणून बिगबॉस आहे”, “सागर नॉमिनेट झालाय वाटतं”,

Web Title: Rakhi sawant and sagar karande get into a heated kitchen fight over food watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant
  • sagar karande

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.