चला हवा येऊ द्या’ मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता सागर कारंडे अनेक वेळा स्त्री भूमिका साकारल्या आहेत, स्त्री भूमिकेबद्दल केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चैचा भाग ठरली आहे.
अभिनेता सागर कारंडे 'एक लाईक करा आणि पैसे कमवा' या स्किमला बळी पडला असून त्याला लाखोंचा फटका बसला आहे. अभिनेत्याला चुना लावणाऱ्या सायबर चोरट्याला सायबर चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला हास्यकलाकार आणि अभिनेता सागर कारंडेला लाखोंचा सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातलाय. आता याप्रकरणावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली.
सागर कारंडेला सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. हास्यकलाकाराला स्वत: ची एक चूक चांगलीच महागात पडलीये. एका महिलेच्या जाळ्यात अडकला आणि लाखो रुपये गमावून बसला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये पोस्टमन काका, पुणेरी बाईसह अनेक वेगवेगळ्या महिलांचे पात्र साकारणाऱ्या सागर कारंडेने आता कुठेही महिला पात्र साकारणार नाही, याची घोषणा केली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पहिला जाणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करत आहे. मात्र आता…
गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघात ‘प्रभु प्रभात’ मासिकाच्या शताब्दीनिमित्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’(Hich Tar Familychi Gammat Ahe) या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. मात्र त्याच दिवशी नाटकातील प्रमुख कलाकार…
क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.