Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inspector Manju : ‘मंजू’च्या गायब होण्यामागचं खरं कारण आलं समोर; मोनिका राठी म्हणाली…

'इन्स्पेक्टर मंजू' मालिकेतून मोनिका राठी बाहेर पडल्याची चर्चा अखेर खोटी ठरली. डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तिने दहा दिवसांचा ब्रेक घेतल्याचे तिने स्पष्ट केले. तिच्या अनुपस्थितीसाठी मालिकेत मंजूची दृष्टी गेल्याचा ट्विस्ट दाखवण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2026 | 07:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मंजू काही भागांमध्ये दिसली नाही आणि प्रेक्षकांचा गैरसमज झाला.
  • प्रेक्षकांचं माझ्यावरील प्रेम पुन्हा अनुभवायला मिळालं.”
  • विश्वास मोनिका राठीने व्यक्त केला.
‘सन मराठी’वरील लोकप्रिय ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेतील मंजू काही दिवस दिसत नसल्याने प्रेक्षकांमध्ये तिने मालिका सोडल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अभिनेत्री मोनिका राठीने यामागचं खरं कारण स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मालिकेत आर्यनने मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकल्याने तिची दृष्टी गेल्याचा ट्रॅक दाखवण्यात आला होता. याच कथानकामुळे मंजू काही भागांमध्ये दिसली नाही आणि प्रेक्षकांचा गैरसमज झाला.

Bhumi Pednekar : देशात काही घडलं तर कलाकार राहतात शांत? अभिनेत्रीने सांगितले सत्य, म्हणाली ‘मी तशातली नाही’

याबाबत बोलताना मोनिका राठी म्हणाली, “मी मालिका सोडलेली नाही. माझ्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे मला दहा दिवसांची सुट्टी घ्यावी लागली होती. जवळपास महिनाभर आधीच मी प्रोडक्शनला याची कल्पना दिली होती. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीला साजेसा कथानकातील ट्विस्ट तयार करण्यात आला. सुट्टीवर जाण्यापूर्वी डोळ्यांवर पट्टी बांधून माझं शूटिंग पूर्ण करण्यात आलं होतं. प्रोडक्शनने माझ्यासाठी स्वतंत्र कॅमेऱ्याचीही व्यवस्था केली होती.”

ती पुढे म्हणाली, “गेल्या तीन वर्षांत मी या मालिकेतून इतका मोठा ब्रेक कधीच घेतला नव्हता. मेडिकल इमर्जन्सीमुळे हा निर्णय घ्यावा लागला. माझ्याशिवाय शूटिंगचं उत्तम नियोजन संपूर्ण टीमने केलं. विशेष म्हणजे, सुट्टीदरम्यान कामासाठी कुणाचाही फोन आला नाही. मात्र, सोशल मीडियावर प्रेक्षकांचे भरभरून संदेश आले. मी मालिका सोडली असा गैरसमज अनेकांचा झाला होता. त्यातूनच प्रेक्षकांचं माझ्यावरील प्रेम पुन्हा अनुभवायला मिळालं.”

Om Bhutkar Wedding : ओम भुतकर चढला बोहल्यावर, गुपचूप उरकला लग्नसोहळा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आता मोनिका पुन्हा शूटिंगला परतली असून सेटवरील प्रत्येकजण तिची विशेष काळजी घेत असल्याचं तिने सांगितलं. नियमित डोळ्यांत ड्रॉप्स टाकण्यापासून ते मोबाईलचा कमी वापर करण्यापर्यंत सहकलाकार आणि टीम तिची काळजी घेत असल्याचं ती म्हणाली. या कठीण काळात प्रोडक्शन आणि चॅनेलने दिलेल्या सहकार्याबद्दलही तिने आभार मानले. दरम्यान, मालिकेतही मोठा ट्विस्ट आला आहे. मंजूची दृष्टी गेल्याचं नाटक असल्याचं सत्याला कळलं असून, आर्यनचा डाव उधळून लावण्यासाठी ती सज्ज झाली आहे. त्यामुळे आगामी भाग अधिक उत्कंठावर्धक ठरणार असल्याचा विश्वास मोनिका राठीने व्यक्त केला.

Web Title: The real reason behind manjus disappearance has come to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • serial update

संबंधित बातम्या

Marathi Serial: संपूर्ण लूक बदलून ‘ती’ खलनायिका पुन्हा आली; ‘सावळ्याची जणू सावली’च्या सेटवर स्वागताची जोरदार तयारी
1

Marathi Serial: संपूर्ण लूक बदलून ‘ती’ खलनायिका पुन्हा आली; ‘सावळ्याची जणू सावली’च्या सेटवर स्वागताची जोरदार तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.