अनुपमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, अनुपमा आणि तिची मुलगी राही यांच्यातील नृत्य स्पर्धेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोघीही डान्स अकादमीसह त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन देण्यासाठी सज्ज आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून सतत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’हा शो पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे इंद्रायणी मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग. शकुंतलाची तब्येत घरात सगळ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. त्यात मावशीची काळजी घेण्यासाठी गोपाळ परत आला आहे.
सोनी मराठी वाहिनीच्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिॲलिटी शो ने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली. यात सहभागी झालेल्या स्पर्धक कीर्तनकारांचा प्रवास हा प्रेक्षकांना अचंबित करणारा होता.
'लक्ष्मी निवास' मालिकेतदेखील नुकतीच कमळीची एन्ट्री पाहायला मिळाली. आता 'लक्ष्मी निवास' मालिकेतील एका कलाकाराने कमळीसाठी म्हणजेच अभिनेत्री विजया बाबरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत.
इंद्रायणी मालिका सध्या नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली . प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आणि इंदू-अधूचं लग्न थाटामाटात पार पडलं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारावर संकटांची मालिका सुरू झाली आहे.
लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात... जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या अधू आणि इंदूच्या आयुष्यात आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार…
अखेर कुस्तीच्या आखाड्यात धैर्य सावीला प्रेमाची कबुली देणार आहे. आता धैर्य कुस्तीची स्पर्धा आणि पर्यायाने सावीचं मन जिंकू शकेल का? सावी धैर्यचं प्रेम स्विकारेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
राधा अचानक गायब झाल्यामुळे पिंगा गर्ल्सच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण होते तिच्या स्वभावामुळे ती सर्वांची लाडकी बनली होती. अचानक तेजाला दोघांनी येऊन तिला त्यांच्यासोबत नेले.
निर्मात्यांनी 'दिल की बातें' या टॉक शोचा प्रोमो रिलीज केला आहे. हा शो ९ जूनपासून सुरू होणार आहे आणि 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली तो होस्ट करताना दिसणार आहे. शोचा प्रोमो…
कलर्स मराठीवरील "अशोक मा.मा." ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक पात्राचं नातेसंबंधातील गुंतागुंतीचं आणि भावनिक प्रवास प्रेक्षकांना भुरळ घालतो आहे. आता या प्रवासात एक नवं वळण येणार…
कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत इंद्रायणी मोहितरावांच्या आव्हानाला स्वीकारते. "पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन!" इंदू हे वचन कसं पूर्ण करणार ? गोपाळ, अधू आणि संपूर्ण गावाची…
सरकार आणि सानिकाच्या नुकत्याच सुरू झालेल्या सुखी संसारात लवकरच एक मोठं वळण येणार आहे. मालिकेत अम्मा आणि राणीच्या येण्याने काय घडणार ? सरकार सानिकाचं आयुष्य कसं बदलणार ? यामुळे कथेला…
सध्या वेबसीरीज, वेब शो आणि वेब फिल्मची मोठ्या प्रमाणावर क्रेझ असतानाही प्रेक्षकांमध्ये मालिका पाहण्याचा कल सर्वाधिक आहे. वेब दुनियेत अनेक डेलिसोप सिरीयल्स रिलीज होतात. आता अशातच आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या…
मालिकेमध्ये नुकताच सिद्धूचा मनाविरुद्ध साखरपुडा पार पडला. त्याचं प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा न होत असल्यामुळे तो सध्या नाराज असल्याचं दिसत आहे. सिद्धूचं भावनावर जिवापाड प्रेम आहे, पण ती त्याला भाव…
प्रसिद्ध बॉलिवूड निर्माती एकता कपूरचा फेमस शो म्हणून ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेकडे पाहिले जाते. टीआरपीच्या शर्यतीत सर्वाधिक अव्वल राहिलेली ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला…
टिव्ही अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेत्याला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
देवी पार्वतीचा अवतार असलेल्या आई तुळजाभवानीचे यमुनांचल पर्वतरांगांतील वास्तव्य आणि प्रजेच्या कल्याणासाठी तिचे निर्माण झालेले अढळस्थान या कथानकाचा कळस म्हणजे तुळजापुरातील ‘आईराजा’ अधिष्ठानाची स्थापना.
अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मनाला उभारी देणाऱ्या प्रवासाचा या आठवड्यात महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. स्वामींच्या अलौकिक लीलांचे महापर्व मालिकेत सुरू असून स्वामी बखरीचा महाअध्याय मालिकेत उलगडत आहे.