Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Premala Conditions Apply Trailer : ‘Office मधलं प्रेम’ जेव्हा दोन हृदयांच्या दरम्यान रूल्स आणि रेग्युलेशन येतात, नवी मराठी सिरीज

‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही नवी वेब सिरीज 24 जून 2026 रोजी Zee OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या कथेत ऑफिसमधील प्रेम आणि त्यासोबत येणारे नियम, अडचणी आणि भावनिक संघर्ष दाखवण्यात आले आहेत. सिरीजमध्ये Siddharth Menon आणि Janhavi Sawant मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रेम करण्याची जागा ही ऑफिस असते आणि आपल्याला त्या जागांच्या नियमांनुसार राहावे लागते.
  • कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते.
  • तो पुणे आधारित नाटक कंपनीचा को–फाउंडर आहे.
‘प्रेमाला कंडिशन अप्लाय’ फक्त गोष्ट नाही आहे, एक अनुभव आहे. अनेकांनी आपल्या आयुष्यात अनुभवलेल्या गोड-तिखट गोष्टी! आपलं करिअर घडवण्यासाठी आपण एकाठिकाणी पाऊल ठेवतो, पण ते पाऊल भलतीकडेच वळते. त्याच ठिकाणी स्वतःच करिअर घडवण्यासाठी आलेला चेहरा आपल्याला आवडू लागतो. आधी कामाचं बोलणं होतं, पण हळूहळू बोलण्याची दिशा बदलू लागते. आपल्या आवडीनिवडी एकमेकांच्या आवडीनिवडी होऊ लागतात. पण या भावनांच्या नात्यात काही रुल्स आणि रेग्युलेशन आडवे येतात, कारण प्रेम करण्याची जागा ही ऑफिस असते आणि आपल्याला त्या जागांच्या नियमांनुसार राहावे लागते.

TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस

अशीच काही एक गोष्ट घेऊन एक नवी सिरीज येत आहे. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’! ही सिरीज 24 जून 2026 रोजी Zee OTT Platform वर प्रदर्शित केली जाणार आहे. या सिरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री जान्हवी सावंत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिरीजमध्ये दोन युवकांचे ऑफिसच्या वातावरणार भिडलेले मन दाखवण्यात आले आहे. या सगळ्यांमध्ये ते दोघे ऑफिसच्या वातावरणात स्वतःच प्रेम कसे जपतात? त्यांना कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते.

या सगळ्या Rules And Regulations च्या खेळात दोन हृदयांना प्रेमात असताना करावे लागणारे डावपेच या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, चिन्मयी सुमीत, गणेश यादव, कादंबरी कदम (बॉस म्हणून मीरा), आणि अमृता बने हे कलाकारदेखील झळकणार आहेत.

Jay Jay Swami Samarth : ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार मोठा थरार; गौरीसमोर घर की मुलगी असा कठीण प्रश्न

याआधी येथे झळकला होता सिद्धार्थ मेनन!

अभिनेता सिद्धार्थ मेनन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे. त्याने लव्ह, राजवाडे अँड सन्स, कारवान, जून आणि दशावतार या सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच मेड इन हेव्हन, बेताल, धारावी बँक, लव्ह स्कँडल्स अँड डॉक्टर्स या वेब सिरीजमध्ये झळकला आहे. तो पुणे आधारित नाटक कंपनीचा को–फाउंडर आहे.

Web Title: When office love meets conditions new marathi web series premala conditions apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Marathi web series
  • Web Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.