Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nayanthara Viral Photo: तिरुपती मंदिरात नयनताराने केलं मुंडन? व्हायरल फोटोमागील सत्य काय?

Nayanthara Viral Photo: नयनताराचा टक्कल असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘टॉक्सिक’साठी अभिनेत्रीने मुंडन केल्याची चर्चा रंगली, मात्र व्हायरल फोटो मागील सत्य समोर आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 09:07 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Nayanthara Viral Photo: चित्रपटसृष्टीत अफवा आणि चर्चा कधी वणव्यासारख्या पसरतील, हे कोणालाच सांगता येत नाही. सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराबाबतही अशीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नयनताराचे पूर्णपणे टक्कल केलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अभिनेत्रीने आगामी बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटासाठी किंवा एखाद्या खास भूमिकेसाठी मुंडन केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या व्हायरल फोटोंमागचं सत्य काही वेगळंच आहे.

सोशल मीडियावर नयनताराचे टक्कल असलेले फोटो व्हायरल

एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @saba9361 या युजरने नयनताराचे टक्कल असलेल्या लूकमधील काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये नयनतारा मंदिराबाहेर पारंपरिक वेशात रांगेत उभी असल्याचे दिसत आहे. तिचे पूर्णपणे टक्कल असून त्यावर हळदीचा लेप लावलेला दिसतो.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं. नयनताराने आगामी ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी टक्कल केलं का, असा प्रश्न नेटकरी विचारू लागले.

फ्लॉपचा शिक्का OTTवर पुसला! ‘या’ चित्रपटाला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, नंबर 1 वर ट्रेंडिंग 

नयनताराने खरंच केलंय का मुंडन?

व्हायरल फोटोंची सत्यता तपासल्यानंतर हे फोटो AI-जनरेटेड असल्याचे नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे नयनताराने प्रत्यक्षात टक्कल केलेले नसल्याचे स्पष्ट होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या AI फोटोंमुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या बाबतीत पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीचा मुद्दा समोर आला आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

नयनताराचे टक्कल असलेले फोटो पाहून अनेक युजर्सनी कमेंट्स करत त्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं, “चांगला प्रयत्न आहे, पण पुढच्या वेळी कृपया AI वॉटरमार्क काढून टाका.” तर दुसऱ्या युजरने, “खरंच? मला नाही वाटत की ती असं करेल,” अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका युजरने हा फोटो AI असल्याचं स्पष्ट करत कमेंट केली.

Nayanthara🤯🤯 pic.twitter.com/AuJUurZLrt — sabas csk (@saba9361) August 16, 2026

 

एप्रिलमध्ये नयनताराने दिली होती तिरुपतीला भेट

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या AI फोटोंचा संबंध नयनताराच्या एप्रिल २०२६ मधील तिरुपती भेटीशी असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्रीने पती विग्नेश शिवन याच्यासोबत तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्याच भेटीशी संबंधित फोटोचा वापर करून AIच्या मदतीने नयनताराचा टक्कल लूक तयार करण्यात आल्याचे दिसते.

Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट! प्रेमावरचा विश्वास डळमळला? एका वाक्याने वाढवल

‘टॉक्सिक’मध्ये दिसणार नयनतारा

नयनतारा लवकरच ‘टॉक्सिक’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात यश, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. कन्नडसोबतच हा चित्रपट तमिळ, हिंदीसह इतर भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.

नयनतारा याशिवाय ‘हाय’, ‘मुकुठी अम्मन 2’, ‘मननगट्टी सिन्स 1960’, ‘डियर स्टुडंट्स’, ‘रक्केई’ आणि ‘SVC63’ या आगामी प्रोजेक्ट्समध्येही दिसणार आहे.


 

Web Title: Nayanthara bald photo viral toxic movie ai generated truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • Tirupati Balaji Temple

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.