आंध्र प्रदेशमधील तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ठराव मान्य केला आहे. या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकडीवर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित तिरुपती मंदिर बांधले आहे. हे तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवले जाते. हे…
अलीकडेच आपल्या प्रसादातील भेसळीमुळे तिरुपती बालाजी हे मंदिर फार चर्चेत होते. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. यावेळी अनेक भाविक श्रद्धेने आपले केस येथे दान करत असतात. या…
तिरुमाला देवस्थानच्या प्रसादामध्ये ऑइल असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने…
सध्या तिरुपती बालाजी मंदिर आणि तेथे मिळणारा प्रसाद देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्यक्षात येथील प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ होत असल्याचा अहवाल समोर आला आहे. हे मंदिर नेहमीच…
तिरुपती बालाजी मंदिरात 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रुपयांची रोकड बँकांमध्ये जमा असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले होते. अशाप्रकारे या मंदिराची एकूण संपत्ती 2.50 लाख कोटी रुपयांहून…