Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix Top 5 Movies: नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल, ‘या’ ५ चित्रपटांनी मिळवलं टॉप ५मध्ये स्थान

Netflix Top 5 Movies: नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये सूर्या, आर. माधवन, अजय देवगण, तापसी पन्नू आणि वरुण तेज यांच्या चित्रपटांनी टॉप ५मध्ये स्थान मिळवलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 16, 2026 | 09:47 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Netflix Top 5 Movies:  नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी या यादीत स्थान मिळवलं असून, प्रेक्षकांमध्येही या सिनेमांची जोरदार चर्चा सुरू आहे. सस्पेन्स, ड्रामा, कॉमेडी आणि अॅक्शनने भरलेले हे चित्रपट सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. तुम्हीही ओटीटीवर नवीन सिनेमांच्या शोधात असाल, तर हे पाच चित्रपट तुमच्या बिंज-वॉच लिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करू शकता.

१. सूर्या स्टारर ‘मॅड्रास मॅटिनी’चा पहिला क्रमांक

सूर्या स्टारर हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवरही या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. सूर्यासोबत ममिता बैजू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

चित्रपटात कॉमेडी, कौटुंबिक ड्रामा आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळतो. या सिनेमाला IMDb वर 7.4 रेटिंग मिळाली आहे.

२. आर. माधवनचा ‘G.D. Naidu’ बायोपिक चर्चेत

आर. माधवनच्या चित्रपटानेही नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. भारतीय संशोधक आणि आविष्कारक जी.डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आर. माधवन यांनी त्यांची भूमिका साकारली आहे.

थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवता आलं नसलं, तरी ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये हा सिनेमा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

३. ‘धमाल 4’चीही नेटफ्लिक्सवर धूम

अजय देवगण स्टारर ‘धमाल 4’नेही या ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. कॉमेडीने भरलेला हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटीवरही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अजय देवगणसोबत रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी आणि रवी किशन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

४. तापसी पन्नूच्या ‘गांधारी’चा सस्पेन्सही गाजतोय

तापसी पन्नू स्टारर ‘गांधारी’देखील नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये चर्चेत आहे. सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेल्या या सिनेमात तापसीने एका नेत्रहीन महिलेची भूमिका साकारली आहे.

चित्रपटातील कथा आणि सतत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत ‘गांधारी’ चौथ्या क्रमांकावर आहे. तापसीसोबत स्वास्तिका मुखर्जी, छाया कदम, प्रशांत नारायणन आणि चंदन रॉय यांच्या भूमिका आहेत.

Tumbbad Movie: ‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज

५. वरुण तेजच्या चित्रपटाचीही टॉप ५मध्ये एन्ट्री

अभिनेता वरुण तेज स्टारर चित्रपटानेही नेटफ्लिक्सच्या टॉप ५ ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

सस्पेन्ससोबतच कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात वरुण तेजसोबत रितिका नायक, सत्य, सुनील आणि श्रीनिवास अवसराला महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील मनोरंजक प्रसंगांनाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

नेटफ्लिक्सच्या या ट्रेंडिंग लिस्टवरून सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे.

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

Web Title: Netflix top 5 movies trending list suriya madhavan dhamaal 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Netflix
  • OTT

संबंधित बातम्या

Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज
1

Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज
2

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?
3

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
4

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.