Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या सुंदरीची नजरच काफी, तिच्या दारात उभी चारचाकी! Radha Patil ची नवी कोरी गाडी पाहिलीत का?

Radha Patil हिने नुकतीच आलिशान मर्सिडीज कार खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. Bigg Boss Marathi 6 मधून अवघ्या दोन आठवड्यांत बाहेर पडलेल्या राधाने नव्या गाडीचे जल्लोषात स्वागत केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2026 | 06:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

आपल्या अदाकारीने आणि नृत्याने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हवा करणारी नृत्यांगना राधा पाटील नुकतीच Bigg Boss Marathi 6 च्या घरामध्ये झळकली होती. तिला इतक्या मोठ्या मंचावर पाहून तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, फक्त दोन आठवड्यांच्या खेळातच राधाला बिग बॉसचे घर सोडावे लागले होते. अशामध्ये राधा पाटीलने आता दणकाच केला आहे. राधाने तिच्या दारात थेट मर्सिडीजच आणली आहे. ‘नवी गाडी ते बी मर्सिडिज’ पाहून चाहत्यांना काही मोह आवरेलला दिसत नाहीये. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अडचीण पुन्हा वाढ! कोर्टाने बजावली समन्स, ‘आरोपी क्रमांक 11’ दिले नाव

फक्त चाहते नव्हे तर यंदाच्या बिग बॉस पर्वातील अनेक स्पर्धकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राधाच्या या पोस्टखाली अनुश्री माने हिने “अभिनंदन राधा बाई” अशी कमेंट केली आहे. तर तिच्या चाहत्यांनी तिला “क्रश, राणी, प्रेम, जीव…” अशा उपमा देत हजारो कमेंट्स केल्या आहेत. राधाची लोकप्रियता या कमेंट सेक्शनमध्ये झळकत आहे. गाडीचे स्वागत करण्यात आले आहे. राधाने या आनंदात केक कापून नव्याकोऱ्या मर्सिडीजला वाजतगाजत घरात आणले आहे.

या स्वागतसोहळ्यादरम्यान राधाने राडाच केला आहे. राधाने पिस्ता रंगाची सुंदर अशी आकर्षक साडी परिधान केली आहे. फटाक्यांची रोषणाई, मर्सिडीजच्या मोठा असा पोस्टर आणि फुलांचा लांबच हार… नव्या गाडीचे स्वागत अगदी दिमाखदार झाले आहे.

इतक्याही अश्लील पद्धतीचा माझा कार्यक्रम नाही!

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राधा पाटीलने तिच्या कामाविषयी वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की, “जर लोकांना माझे काम आवडले नसते तर मला कधीच कामे मिळाली नसती. लावणी सुधारायची असती तर लोकांनी मला काम दिले नसते. तसेही, इतक्याही अश्लील पद्धतीचा माझा कार्यक्रम नसतो.” तिचे हे वक्तव्य दरम्यान चर्चेत राहिले होते. तिच्या या वक्तव्यावर तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Aai Tuljabhavani Exclusive: 600 भागात अभिनयाचे वेगवेगळे कंगोरे देता आले, ‘शुंभा’ पात्रासाठी खूपच मेहनत – सोनाली पाटील

इतक्याही अश्लील पद्धतीचा माझा कार्यक्रम नाही!

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राधा पाटीलने तिच्या कामाविषयी वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की, “जर लोकांना माझे काम आवडले नसते तर मला कधीच कामे मिळाली नसती. लावणी सुधारायची असती तर लोकांनी मला काम दिले नसते. तसेही, इतक्याही अश्लील पद्धतीचा माझा कार्यक्रम नसतो.” तिचे हे वक्तव्य दरम्यान चर्चेत राहिले होते. तिच्या या वक्तव्यावर तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Web Title: Radha patil bought new car mercedes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Mercedes
  • Mercedes car

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.