Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : “विशाल तू खरंच Weak…” अभिनेत्री रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप! बिग बॉसच्या निर्णयावर केला प्रश्न

Bigg Boss Marathi 6 मध्ये विशाल आणि राकेश यांच्यातील वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. या निर्णयावर Rupali Bhosale हिने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 31, 2026 | 07:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री रुपाली भोसलेने या संपूर्ण प्रकरणावर इंस्टाग्राम पोस्टच केली
  • बिग बॉसने घेतलेल्या निर्णयावर आणि दिलेल्या शिक्षेवर बोट ठेवला
  • ” विशाल, खरंच तुला अहंकार…”
Bigg Boss Marathi 6 मध्ये विशाल आणि राकेश या दोघांची शत्रुता सगळ्याच प्रेक्षकांना ठाऊक आहे आणि या शत्रुत्वाची पातळी कालच्या भागात दिसून आली आहे. Nomination Task हा शाब्दिक बाचाबाचीचा खेळ आहे पण या खेळात त्या दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करत बिग बॉसच्या घरातील नैतिक मूल्यांना धारेवर धरलं आहे आणि मोडूनही काढलं आहे. त्यामुळे बिग बॉसने त्या दोघांना काही शिक्षा सुनावली. यामध्ये विशालला पूर्ण सीजनसाठी थेट नॉमिनेट करण्यात आले आणि त्याला या पर्वात आता कॅप्टनही बनता येणार नाही. तर राकेश फक्त यंदाच्या आठवड्यापुरता थेट नॉमिनेट करण्यात आला आहे.

OTT वर रिलीज होणारा ‘हा’ पहिला चित्रपट आहे तरी कोणता? 11 वर्षानंतरही ट्रेंड कायम, पुरस्कारांची लागली रांग

भांडण संपल्यावर बिग बॉसने या शिक्षा सुनावल्या पण तत्पूर्वी त्यांनी हे ही सांगितलं की “आम्ही फुटेज पहिल्या आहेत आणि निदर्शना आले आहे की धक्काबुक्की करण्याची सुरुवात विशालने केली आहे.” याचार्थ धक्काबुक्की करण्याची सुरुवात विशालकडून झाली आहे राकेशने फक्त पलटवार केला आहे, हे सिद्ध होते. यावर सोशल मीडियावर विविध कलाकारांनी आपली मतं मांडली आहेत. तर चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना पाठिंबा दिला आहे.

मराठी कलाकारांमध्ये अभिनेत्री रुपाली भोसलेने या संपूर्ण प्रकरणावर इंस्टाग्राम पोस्टच केली आहे. तिने थेट बिग बॉसने घेतलेल्या निर्णयावर आणि दिलेल्या शिक्षेवर बोट ठेवला आहे. तिच्या पोस्टमधून तिला बिग बॉसने विशालला दिलेली शिक्षा पटलेली नसल्याचे दिसून येत आहे.

Alka Yagnik यांनी गायनापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, “मी अजूनही ‘या’ आजाराशी…”, अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज

नेमकं काय लिहलंय पोस्टमध्ये?

रुपालीने पोस्टमध्ये लिहले आहे की , “बिग बॉस म्हणजे नेमकं काय चाललंय? कोणी अटॅक करायला अंगावर आला तर काय करायचं? शांतपणे उभं राहायचं आणि मार खायचा का? आणि काय निर्णय दिला ‘संपूर्ण सीझन नॉमिनेट केलं आणि कॅप्टनसी काढली, बस्स?’ त्याला घरातून बाहेर का नाही काढलं? त्याने कॉन्ट्रॅक्टचा नियम तोडला तरी तुम्ही काहीच केलं नाही? विशाल आणि त्याच्या टोलीने याआधीही असं केलं आहे. नॉमिनेशनची चर्चा असो किंवा कोणाला नॉमिनेट करायचं हेही आम्हाला दिसलं होतं. टास्कमध्येही तेच झालं, पण तेव्हाही काहीच कारवाई झाली नाही. विशाल, खरंच तुला अहंकार आहे. त्याला गर्व किंवा अभिमान असं नाव देऊ नकोस. खरंच, तू कमजोर आहेस.”

रुपाली भोसलेला बिग बॉसने दिलेला निर्णय यावर आक्षेप आहे तसेच तिचे म्हणणे आहे की “विशालची चूक गंभीर आहे तर त्याला मिळालेली शिक्षा इतकी किरकोळ का?” तसेच रुपालीने विशालला गर्विष्ठ म्हणत तो कमजोर असल्याचेही सांगितले आहे.

Web Title: Rupali bhosale questions the penalty imposed on vishal kotian in bigg boss marathi through instagram post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6
  • Rupali Bhosale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.