'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांआधीच तिने ही नवी कार खरेदी केली होती. या कारची अवस्था आता खूप…
रुपाली भोसले कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रुपालीने तिच्या मैत्रिणीसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिच्या कामाचं कौतुक करणारी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
२०२४ मध्ये अभिनेत्रीने स्वत:साठी घर खरेदी केलं. त्यानंतर तिने दिवाळीमध्ये भावासाठी अलिशान कार खरेदी केली होती. आता २०२५ च्या सुरुवातीला अभिनेत्रीने स्वत:साठी नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे.
रुपालीवर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपालीने शेअर केलेल्या फोटोवर चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तसेच ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
सगळ्यांच्या घरी सध्या गणरायाचं आगमन झालं आहे. सेलिब्रिटीही सध्या गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) तयारीमध्ये मग्न आहेत. अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosale) बाप्पासाठी खास मोदक तयार केले आहेत. मोदक बनवतानाचा व्हिडिओ रुपालीने…
स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ (Star Pravah Dhumdhadaka 2022)या नववर्ष विशेष कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karte)या मालिकेतील संजना म्हणजेत रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosale Lavani Dance) दिलखेचक अदांनी…