Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhamaal 4 : आणखीन एका मराठमोळा पठ्ठ्याचे हिंदीत पदार्पण! रंगभूमी गाजवणारे ‘गुजले’, आहेत तरी कोण?

‘धमाल’ या लोकप्रिय फ्रँचायझीतील चौथा भाग ‘धमाल 4’ 10 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा इमॅजिकामध्ये पार पडला. ‘धमाल’, ‘डबल धमाल’ आणि ‘टोटल धमाल’नंतर आता हा नवा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2026 | 05:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘धमाल’ या सिक्वेलमधील आगामी सिनेमा ‘धमाल 4’ 10 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  • आणखीन एक कलाकार या सिनेमाच्या माध्यमातून Bollywood मध्ये पदार्पण करणार आहे.
  • मालिका क्षेत्र तसेच रंगभूमीतून त्याचे कौतुक करण्यात येत आहे तसेच शुभेच्छा दिल्या जात आहेत.
शुक्रवारी Dhamaal सिक्वेल मधल्या चौथ्या भागाचे म्हणजेच ‘Dhamaal 4’ या सिनेमाचे ट्रेलर लाँच झाले. Imagica येथे जाऊन Dhamaal 4 च्या टीमने ‘धमाल 4’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याचा अनुभव घेतला. धमाल सिक्वेलमधील आतापर्यंतचे अगदी सगळेच भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिक्वेलमध्ये ‘धमाल’, ‘डबल धमाल’ तसेच ‘टोटल धमाल’ आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. या सिक्वेलमधील आगामी सिनेमा ‘धमाल 4’ 10 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nivedita Saraf : ‘नीट हिंदी बोलता येत नाही म्हणून उडवली खिल्ली!’ जेष्ठ अभिनेत्रीसोबत हिंदी क्षेत्रात घडलेला ‘तो’ प्रकार

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव अगदी पहिल्यांदाच हिंदी सिनेक्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. फार लहान भूमिका असली तरी या सिनेमाच्या माध्यमातून नम्रता संभेराव Bollywood मध्ये पदार्पण करणार आहे. मराठी सिनेप्रेक्षकांसाठी आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे आणखीन एक कलाकार या सिनेमाच्या माध्यमातून Bollywood मध्ये पदार्पण करणार आहे.

Dhamaal 4 हा सिनेमा मराठी रंगभूमी कलाकार सौरभ गुजलेसाठी खास आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सौरभ गुजले Bollywood मध्ये Debut करणार आहे. या सिनेमात तो अभिनेता रितेश देशमुखसह स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अभिनेते जावेद जाफरी, अभिनेते अर्षद वारसी तसेच अभिनेते अजय देवगण यांच्यासह अभिनय करण्याची संधी या सिनेमाच्या माध्यमातून सौरभला मिळाली आहे. सौरभच्या या यशामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टी, मालिका क्षेत्र तसेच रंगभूमीतून त्याचे कौतुक करण्यात येत आहे तसेच शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सनी देओल–अक्षय खन्नाचा ‘इक्का’ OTT रिलीजवर धुमाकूळ घालणार; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता

Dhamaal 4 च्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा Saurabh Gunjale मराठी रंगभूमी, व्यावसायिक नाटकं आणि टेलिव्हिजन मालिकांमधून गेली अनेक वर्ष मराठी प्रेक्षकांची सेवा करत आला आहे. ‘करून गेलो गाव’ सारख्या लोकप्रिय नाटकातून आणि विविध मराठी प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सौरभ आता हिंदी प्रेक्षकांनाही आपल्या अभिनयाने भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर त्याच्या मित्र मंडळींनी तसेच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Web Title: Saurabh gujale is making his bollywood debut with dhamaal 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • latest movies
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.