Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hollywood बनवणार होता हनुमानावर चित्रपट! Shahrukh ला Film केली गेली होती ऑफर, दिला नकार; म्हणाला “माझं…”

शाहरुख खानने सांगितले की Hollywood दिग्दर्शक Tony Scott यांनी त्यांना हनुमानावर आधारित चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यांनी भारतीय मिथक कथांबद्दल Hollywood मध्ये असलेले आकर्षणही स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 02, 2026 | 08:19 PM
फोटो सौजन्य - Gemini

फोटो सौजन्य - Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • “मला Hollywood चे दिग्दर्शक Tony Scott यांनी एकदा सांगितले होते…”
  • त्याने त्या सिनेमाला नकार दिला
  • रणवीर कपूर स्टारर सिनेमा ‘रामायण’चा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला
आज Hollywood मध्ये सुपरहिरो सिनेमांची रांग लागली आहे. लहान मुलांना Marvel चे सिनेमे जसे की सुपरमॅन, बॅटमॅन तसेच स्पायडरमॅन यांची भलतीच आवड आहे. Hollywood चे सुपरहिरो उडू शकतात, लहान-मोठे होऊ शकतात तसेच अशा अनेक शक्ती त्यांच्याकडे असतात. पण या गोष्टी पाहताना भारतीय प्रेक्षकांच्या मनात आपला जुना इतिहास आठवू लागतो. भारताच्या इतिहासात रामायण तसेच महाभारत सारखे महाकथा अगदी हजारो वर्षांपूर्वी लिहल्या गेल्या आहेत. आजचे Hollywood चे सुपरहिरो आणि आपल्या मिथक कथांमधील पात्र, या दोघांमध्ये बराच साम्य दिसून येतो. किमान, या दोघांकडे असणाऱ्या शक्ती पाहता, भारतीय एक अंदाज बंधू शकतात की कदाचित Marvel च्या निर्मात्याने Marvel चे निर्माण करण्याअगोदर नक्कीच Ramayan किंवा Mahabharat वाचले असेल.

Sanai Chaughade : ‘सनई चौघडे’ मालिकेची धमाकेदार सुरुवात… चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री!

Hollywood च्या सिनेकारांना भारतीय मिथक कथांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. याबद्दल स्वतः Bollywood King Khan शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले आहे. Shahrukh Khan म्हणतो की,” मला Hollywood चे दिग्दर्शक Tony Scott यांनी एकदा सांगितले होते की त्यांना हनुमानावर सिनेमा बनवायचा आहे. जेव्हा जगात Superman तसेच Batman सारखे Superhero नव्हते तेव्हा भारतात Hanuman नावाचा सुपरहिरो होतो, ज्याला जागतिक पडद्यावर त्यांना आणायचे होते. त्यासाठी त्यांनी मला Film Offer ही केली होती.” पुढे सांगताना Shahrukh म्हणतो की त्याने त्यावेळी त्या सिनेमाला नकार दिला. कारण त्याला English बोलायला जमत नव्हती.

शाहरुख म्हणतो की,” त्यावेळी माझी इंग्रजी इतकी छान नव्हती की मी Hollywood मध्ये काम करू शकेन, त्यामुळे मी Tony Scott यांच्या या Offer ला नकार दिला.” विशेष गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृतीकडे जगभरचे विशेष आकर्षण आहे. आपल्याकडील मिथक पात्रांकडे पाहून बाहेरदेशात सिनेमे बनवले जातात, ही खरंच भारतीय संस्कृतीसाठी अभिमानाची बाब आहे.

‘Dhurandhar 2’ला प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर भडकले Mithun Chakraborty; म्हणाले “हे थांबवून तर दाखवा…”

‘या’ तारखेला रामायण होणार प्रदर्शित!

गुरुवारी, रणवीर कपूर स्टारर सिनेमा ‘रामायण’चा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला. सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर प्रचंड Views आणि कौतुक मिळवले. सिनेमात रामाचे पात्र अभिनेता रणवीर कपूर साकारत आहे तर सीता म्हणून अभिनेत्री सई पल्लवी भूमिका साकारणार आहे. रावणाच्या भूमिकेत Rocking Star Yash दिसून येणार आहे. हा सिनेमा ‘दिवाळी 2026’ मध्ये प्रदर्शित केला जाईल.

Web Title: Shah rukh khans interview regarding tony scotts hollywood film based on hanuman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • shahrukh khan

संबंधित बातम्या

King Khan ने आपल्या ‘क्वीन’ साठी खरेदी केली Mercedes ची नवी आलिशान वॅन, फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
1

King Khan ने आपल्या ‘क्वीन’ साठी खरेदी केली Mercedes ची नवी आलिशान वॅन, फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.