Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siddharth Khirid : किती गोड! महिनाभरानंतर अभिनेत्याची पत्नीशी झाली भेट, या भावनिक क्षणांना पाहून चाहते भावुक

अभिनेता सिद्धार्थ खिरीड आणि त्यांची पत्नी डॉ. मैथिली यांच्या पुनर्भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाढदिवसानिमित्त कॅनडाहून भारतात परतलेल्या मैथिलीला पाहताच सिद्धार्थने विमानतळावर खास स्वागत केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 06:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चाहत्यांना या भावनिक क्षणांनी भावुक केले.
  • हातातल्या बॅगी तिथेच सोडून धावत सिद्धार्थवर झेप घेते.
  • काहीच महिन्यांपूर्वी सिद्धार्थ आणि डॉ. मैथिलीचे लग्न झाले.
मालिका क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने मालिकाप्रेमींची मन जिंकणाऱ्या अभिनेत्याचे मन मात्र काही काळापासून प्रतीक्षेत होते. अभिनेता सिद्धार्थ खिरीड गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीची वाट पाहत होता. पण त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी डॉ. मैथिलीने थेट भारताचे रस्ते गाठले आहेत. मैथिली नवऱ्याच्या वाढदिवसासाठी कॅनडातून थेट भारतात आली आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला फार काळ पाहिलं नाही आणि त्यात मनामध्ये जागी होणारी भेटीची ओढ आणि त्यानंतर होणारी भेट, हे गणितच फार वेगळं असतं. नेमका हाच अनुभव सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केले आहे. त्याच्या चाहत्यांना या भावनिक क्षणांनी भावुक केले आहे.

Cocktail 2 Box Office Collection : शाहिदने इतर सिनेमांची केली हवा टाईट! पहिल्याच दिवशी केली मोठी कमाई

शेअर केली पोस्ट!

शेअर केलेली पोस्ट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. सिद्धार्थची पत्नी डॉ. मैथिली गेल्या महिन्याभरापासून कामानिमित्त कॅनडा येथे आहे. सिद्धार्थच्या वाढदिवसासाठी तिने खास भारतात येण्याचा निर्णय घेतला. विमानतळावर सिद्धार्थ हातात गुलाबांचा गुच्छ घेऊन मैथिलीच्या स्वागतासाठी उभा आहे. मैथिली त्याला विमानतळावर उभा पाहते आणि हातातल्या बॅगी तिथेच सोडून धावत सिद्धार्थवर झेप घेते. त्याला गच्च मिठीत भरते. याक्षणी दोघेही भावुक दिसून आले. या भावनिक क्षणांनी त्या दोघांच्या चाहत्यांनाही भावनिक करून टाकले आहे.

Tumbadchi Manjula : बॉक्स ऑफिसवर फक्त मंजुळाची हवा! 15 दिवसांची कमाई बघाच, सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर

चाहत्यांनी केले कौतुक!

मुळात, काहीच महिन्यांपूर्वी सिद्धार्थ आणि डॉ. मैथिलीचे लग्न झाले. दरम्यान, लग्नाच्या काही महिन्यातच सिद्धार्थने त्याच्या पत्नीला तिच्या स्वप्नांसाठी स्वतःपासून दूर सातासमुद्रापार जाण्याची परवानगी दिली. हे पाहून चाहत्यांनी त्या दोघांचे भरभरून कौतुक केले. एका नात्यात सामंजस्यपणा, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या स्वप्नांसाठी आदर असला तर ते नाते किती खुलते, याचे उत्तर उदाहरण म्हणजे सिद्धार्थ आणि मैथिली आहे.

Web Title: Siddharth khirid shared a post from the airport he was waiting there to meet his wife after a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 06:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.