Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Grover : ‘जमिनीशी जोडलाय म्हणून इतिहास घडलाय’ सुनील ग्रोव्हरच्या ‘या’ पोस्टमुळे, देशभरातून होतंय कौतुक

अभिनेता Sunil Grover यांचा नदीकाठी सामान्य भाविकांसोबत जमिनीवर झोपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या साधेपणाचे आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावाचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेता सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. म्हणतात की खिशात पैसे आले की माणूस आकाशात उडू लागतो, पण अभिनेता सुनील ग्रोव्हर कधीच हवेत उडताना दिसला नाही. त्याने स्वतःला नेहमी मातीशी जोडून ठेवलं. याचे कित्येक उदाहरणे सुनीलने त्याच्या चाहत्यांना दिले आहेत. अशामध्ये सुनीलची आणखीन एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांना तर ही व्हिडीओ आवडलीच आहे पण देशभरातून सुनीलविषयी विशेष चर्चेला सुरुवात झाली आहे.

Amruta Fadnavis : आता रुपेरी पडद्यावर वाजणार अमृता फडणवीसांचा गाणं! ‘दीवाने हैं’ गाणं प्रत्येकाला दिवाना करण्यास सज्ज

सुनील ग्रोवरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुनील जमिनीवर झोपलेला दिसून येत आहे. नदीच्या काठावर इतर भाविकांसोबत अभिनेता झोपेत लीन असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र पाहून चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. ठिकाण कोणते आहे? हे सांगणे कठीण आहे. परंतू, बहुतेकांच्या मते हे ठिकाणी हरिद्वार किंवा ऋषिकेश येथील आहे. नदीकाठी सुनीलसह अनेक भाविक झोपले आहेत.

चाहत्यांची प्रतिक्रिया

या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आणि भरभरून प्रेम व्यक्त केले. एका यूजरने लिहिले, “म्हणूनच तुम्ही सगळ्यांच्या इतके लाडके आहात.” दुसऱ्या एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, “जगातील सर्वोत्तम अभिनेता.” आणखी एका यूजरने फक्त “बेस्ट अॅक्टर” असे लिहून कौतुक केले. तर इतर काही कमेंट्समध्ये “देव तुम्हाला नेहमी आशीर्वाद देवो, सर” आणि “काय माणूस आहे यार!” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. याशिवाय, अनेक नेटकऱ्यांनी सुनील ग्रोव्हर यांचे जमिनीवर पाय असलेले, साधे आणि नम्र व्यक्तिमत्त्व (Down-to-Earth Nature) याचेदेखील विशेष कौतुक केले.

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अडचीण पुन्हा वाढ! कोर्टाने बजावली समन्स, ‘आरोपी क्रमांक 11’ दिले नाव

सुनील ग्रोव्हर यांची कामे!

Sunil Grover हे त्यांच्या रंगतदार विनोदी सादरीकरणासाठी आणि गाजलेल्या व्यक्तिरेखांसाठी ओळखले जातात. भारतीय दूरचित्रवाणीवरील त्यांची ‘गुत्थी’ आणि ‘डॉ. मशहूर गुलाटी’ ही आगळीवेगळी पात्रे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. तसेच, त्यांनी आपल्या जुन्या सहकलाकारांसोबत पुन्हा एकत्र येत The Great Indian Kapil Show या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Web Title: Sunil grover shared post of his sleeping beside river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Sunil Grover

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.