Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके आणि संकेत पाठक हे दोन सदस्य बाहेर पडले. प्रभू शेळकेने या सिझनमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 02, 2026 | 09:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • गेल्या आठवड्यातील Evict झालेले दोन सदस्य आहेत प्रभू शेळके आणि संकेत पाठक!
  • प्रभू शेळकेने फार मोठी प्रसिद्धी मिळवली
  • तन्वीच्या कुटुंबीयांनी प्रभूच्या कुटुंबाला एक Tv गिफ्ट केला आहे
गेल्या आठवड्यात दोन जणांना बिग बॉसचे घर सोडावे लागले. अवघे काहीच आठवडे उरले आहेत, हळूहळू बिग बॉसच्या घरातून गर्दी कमी होत जाणार आहे. गेल्या आठवड्यातील Evict झालेले दोन सदस्य आहेत प्रभू शेळके आणि संकेत पाठक! यंदाच्या बिग बॉसमध्ये प्रभू शेळकेने फार मोठी प्रसिद्धी मिळवली तसेच बिग बॉसच्या घरात त्याने अनेक सुंदर नातीही विणल्या. त्यामधले एक नाते म्हणजे ‘प्रभू आणि तन्वीचे नाते!’

‘Dhurandhar 2’ला प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर भडकले Mithun Chakraborty; म्हणाले “हे थांबवून तर दाखवा…”

तन्वी आणि प्रभू, बिग बॉसच्या घरात अगदी सख्या बहीण भावाप्रमाणे राहत होते. पण प्रभूच्या घराबाहेर जाण्याने दोघांमध्ये अंतर झाले आहे. प्रभू बिग बॉसच्या घरामध्ये असताना त्याने अनेकदा म्हंटले आहे की त्याच्या घरी TV नाही आहे. त्यामुळे तन्वीच्या कुटुंबीयांनी प्रभूच्या कुटुंबाला एक Tv गिफ्ट केला आहे आणि तन्वीने प्रभूला दिलेला शब्द पाळला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तन्वी अद्याप बिग बॉसच्या घरामध्येच आहे. तरीही तिने आणि तिच्या कुटुंबाने आवर्जून शेळके कुटुंबियांना घरी बोलावून, त्यांचा आदर सन्मान करून TV भेट दिली आहे.

Yo Yo Honey Singh Pune Concert : अपघात, व्यसन, वय… Honey Singh पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात! पुणे येथील Concert होणार रद्द?

Web Title: Tanvi kolte gifted tv to prabhu shelake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6
  • Colours Marathi

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा
1

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम
2

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम

‘टोळीचं रियुनिअन’! बिग बॉस मराठी 6 ची टीम दगडूशेठ बाप्पाच्या चरणी; अनुश्रीच्या नव्या घरामुळे पुन्हा जमली मैफिल
3

‘टोळीचं रियुनिअन’! बिग बॉस मराठी 6 ची टीम दगडूशेठ बाप्पाच्या चरणी; अनुश्रीच्या नव्या घरामुळे पुन्हा जमली मैफिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.