Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Traitors 2: मोठा ट्विस्ट! एक ट्रेटर अन् ३ इनोसेंट्सचा गेम ओव्हर; चार दमदार स्पर्धकांची शोमधून एक्झिट

The Traitors 2 च्या नव्या 3 एपिसोड्समध्ये रणवीर बरार, पारुल गुलाटी, अभिषेक मल्हान आणि कुल्लू हे 4 स्पर्धक एलिमिनेट झाले. जाणून घ्या कोण कसा बाहेर पडला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 09:25 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Traitors 2: प्राइम व्हिडीओचा रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स 2’ सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये ट्रेटर्स आणि इनोसेंट्स यांच्यातील खेळ दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून, नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. करण जोहर होस्ट करत असलेल्या या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नुकतेच निर्मात्यांनी शोचे तीन नवे एपिसोड्स रिलीज केले. या तीन एपिसोड्समध्ये तब्बल चार दमदार स्पर्धक शोमधून बाहेर पडले आहेत. यामध्ये रणवीर बरार, पारुल गुलाटी, अभिषेक मल्हान आणि आदित्य कुलश्रेष्ठ उर्फ कुल्लू यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चार जणांमध्ये तीन इनोसेंट्स आणि एका ट्रेटरचा समावेश आहे.

सर्वात आधी रणवीर बरारचं एलिमिनेशन

लेटेस्ट एपिसोडमध्ये सर्वात आधी रणवीर बरार यांना शोमधून एलिमिनेट करण्यात आलं. त्यांच्या एक्झिटनंतर खेळ आणखी कठीण झाला.

यानंतर ‘सर्कल ऑफ शक’मध्ये स्पर्धकांनी पारुल गुलाटीवर ट्रेटर असल्याचा संशय घेत त्यांना एलिमिनेट केलं. मात्र, पारुल या इनोसेंट्सपैकी एक होत्या. त्यामुळे त्यांचं एलिमिनेशन इनोसेंट्ससाठी मोठा धक्का ठरलं.

अभिषेक मल्हानही शोमधून बाहेर

पारुल गुलाटीच्या एलिमिनेशननंतर ट्रेटर्सनी मिळून अभिषेक मल्हान यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे सलग इनोसेंट्सच्या बाजूला मोठे धक्के बसले.

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल

यानंतर इनोसेंट्सनी ‘सर्कल ऑफ शक’मध्ये आदित्य कुलश्रेष्ठ उर्फ कुल्लू यांना लक्ष्य केलं. कुल्लू यांच्यावर ट्रेटर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि अखेर त्यांना शोमधून एलिमिनेट करण्यात आलं. कुल्लू हे ट्रेटर असल्याचं समोर आल्यानंतर इनोसेंट्सना मोठं यश मिळालं.

या चार स्पर्धकांच्या एलिमिनेशननंतर ‘द ट्रेटर्स 2’चा खेळ आणखी रोमांचक झाला आहे. आता उर्वरित स्पर्धकांपैकी कोण विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर करणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Vibe Movie: चार जण, एक गूढ आणि मोठं संकट; ‘वाइब’चं नवं पोस्टर रिलीज, कुणाल खेमू-प्रीती झिंटाच्या लूकने वाढवली उत्सुकता

Web Title: The traitors 2 4 strong contestants eliminated ranveer brar parul abhishek kullu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • karan johar
  • Reality Show

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी
1

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक
2

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.