'द ट्रेटर्स'च्या नवीन सीझनसाठी अनेक स्पर्धकांची नावे समोर येत आहेत, ज्यात बिपाशा बसूचे नाव प्रमुख आहे. पण ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिपाशा बसूने शोमध्ये सहभागी होण्याची करण जोहरची ऑफर नाकारली आहे.
करण जोहर होस्ट करत असलेल्या या सीझनमध्ये पुन्हा एकदा विविध कलाकारांचा समावेश असेल. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने या वर्षीच्या कार्यक्रमांची घोषणा केल्यापासून प्रेक्षक या शोबद्दल उत्सुक आहेत.
'द ट्रेटर्स सीझन २' च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यासाठी मल्लिका शेरावत जैसलमेरमध्ये दाखल झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून तिचे नाव चर्चेत होते, आणि आता या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
अलीकडेच जान्हवी कपूरने करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीसोबतचे संबंध तोडले असल्याचे वृत्त समोर आले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर निर्मात्याने आपले मौन सोडले आहे. करण जोहर नक्की काय म्हणाला जाणून घेऊ.
बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या आगामी 'व्वान' या चित्रपटावर काम करत आहे. दरम्यान, त्याने पुन्हा एकदा करण जोहरसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा या दोघांचा एकत्र आठवा प्रोजेक्ट…
मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून, दक्षिण भारतीय चित्रपट उद्योग आणि माध्यमांमधील एका प्रमुख व्यक्तीने सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्मात्याचा किताब पटकावला आहे.
बॉलीवूड इंडस्ट्रीमधून समोर येणाऱ्या महत्त्वाच्या माहितीनुसार, लक्ष्य लालवानीने आता करण जोहरच्या "दोस्ताना २" चित्रपटातून माघार घेतली असल्याचे वृत्त आहे. निर्माते आता नवीन मुख्य अभिनेत्याच्या शोधात असल्याचे समजले आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते हे १८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाचा नवा लूक रिलीज झाला आहे.
करण जोहर निर्मित आणि नीरज घायवान दिग्दर्शित 'होमबाउंड' चित्रपट ऑस्कर २०२६ च्या नामांकन शर्यतीतून बाहेर पडला आहे. टॉप-१५ मध्ये स्थान मिळवूनही अंतिम ५ नामांकनांत या चित्रपटाला जागा मिळालेली नाही.
'धुरंधर' चित्रपटाच्या राजकीय आशयाबद्दल वादविवाद सुरूच आहेत. आता, चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर, दिग्दर्शक करण जोहरनेही त्याच्या राजकीय परिणामांवर आपले मत व्यक्त केले आहे.
९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारतातील "होमबाउंड" हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी निवडला गेला आहे. "होमबाउंड" सोबत आणखी १४ इतर जागतिक चित्रपटांचा देखील समावेश आहे.
करण जोहरला एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट होस्ट पुरस्कार मिळाला आहे. आता करणने याबद्दल पोस्ट शेअर करून सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
"कॉफी विथ करण" मधील हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या हजेरीबाबत बोलला आहे. करण जोहरने विराट कोहलीबाबत बोलताना स्वतः एक खुलासा केला आहे की तो पुन्हा कधीच शोमध्ये कोणत्याही क्रिकेटपटूला आमंत्रित…
अभिनेता ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर अभिनीत 'होमबाउंड' हा चित्रपट प्रदर्शित होत झाला. चित्रपटाच्या स्क्रीनिंगला अनेक कलाकारांनी उपस्थिती दाखवली.