Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मोहसिन अख्तरच्या दुसऱ्या पत्नीसाठीच्या पोस्टनंतर उर्मिलाने ‘प्रेम, प्रामाणिकपणा आणि वेळ’ यांचा उल्लेख केला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 08:39 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Urmila Matondkar: ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. उर्मिला आपल्या खासगी आयुष्याबाबत फारशी बोलताना दिसत नाही. मात्र, नुकतीच तिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक गूढ पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टचा संबंध नेटकरी तिचा माजी पती मोहसिन अख्तरच्या एका पोस्टशी जोडत आहेत.

मोहसिन अख्तरची दुसऱ्या पत्नीसाठी रोमँटिक पोस्ट

काही दिवसांपूर्वी उर्मिलाचा एक्स पती मोहसिन अख्तरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दुसरी पत्नी निदा भट्टसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला. या पोस्टसोबत त्याने निदासाठी एक लांबलचक आणि प्रेमळ कॅप्शनही लिहिलं.

मोहसिनने निदा आपल्या आयुष्यात केवळ पत्नी म्हणून नाही, तर त्याचं खरं घर, मनःशांती आणि आयुष्यातील सर्वात सुंदर भाग म्हणून आली असल्याचं म्हटलं. निदाला आपल्या आयुष्यात पाठवल्याबद्दल त्याने अल्लाहचे आभार मानले. तसेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ देण्याचं आणि तिच्यासाठी सुंदर आयुष्य घडवण्याचं वचनही दिलं.

उर्मिलाची पोस्ट चर्चेत

मोहसिनची ही पोस्ट समोर आल्यानंतर काही वेळातच उर्मिला मातोंडकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सूचक कोट शेअर केला. “मला प्रेम, प्रामाणिकपणा आणि वेळ यांसारख्या मौल्यवान गोष्टी आवडतात,” असा आशय या पोस्टमध्ये होता.

उर्मिलाने या पोस्टमध्ये कोणाचाही थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, तिची पोस्ट मोहसिनच्या रोमँटिक पोस्टनंतर समोर आल्याने सोशल मीडिया युजर्सनी दोन्ही घटनांचा संबंध जोडला आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, अभिनेत्रीने या पोस्टमधून ‘लॉयल्टी’ आणि खऱ्या नात्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यामुळे उर्मिलाने एक्स हसबंडला अप्रत्यक्षपणे टोला लगावला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१६ मध्ये केलं होतं लग्न

उर्मिला मातोंडकरने २०१६ मध्ये तिच्यापेक्षा जवळपास १० वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल आणि व्यावसायिक मोहसिन अख्तरसोबत लग्न केलं होतं. दोघांची पहिली भेट २०१४ मध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

मात्र, लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. २०२४ मध्ये उर्मिला आणि मोहसिन यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. त्यांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण दोघांनीही अधिकृतपणे सार्वजनिक केलेलं नाही.

त्यामुळे आता उर्मिलाच्या या क्रिप्टिक पोस्टमुळे पुन्हा एकदा तिच्या आणि मोहसिनच्या नात्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ही पोस्ट नेमकी मोहसिनसाठीच होती, याची उर्मिलाने कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे सध्या हा केवळ सोशल मीडिया युजर्सचा अंदाज आहे.

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी

Web Title: Urmila matondkar cryptic post did she take a dig at her ex husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Bollywood News
  • urmila matodkar

संबंधित बातम्या

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
1

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.