Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bollywood Couple Wedding: 34 वर्षांनंतर पुन्हा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी, ‘या’ दिवशी रंगणार शाही सोहळा!

Bollywood Couple Wedding: अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. १२ डिसेंबरला भव्य लग्नसोहळा पार पडणार असून 'पती, पत्नी और पंगा सीझन २'मध्ये पाहायला मिळणार खास झलक.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 13, 2026 | 09:12 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bollywood Couple Wedding: टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेले अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आणि अभिनेता परमीत सेठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या लग्नाला जवळपास ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आता हे जोडपे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडणार असून, चाहत्यांना या खास सोहळ्याची झलक छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

३४ वर्षांनंतर पुन्हा लग्न करणार अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी

अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी यांचा हा खास विवाहसोहळा ‘पती, पत्नी और पंगा सीझन २’ या कार्यक्रमात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच अर्चनाने स्वतः तिच्या दुसऱ्या लग्नाची तारीख जाहीर केली. ‘पती, पत्नी और पंगा सीझन २’च्या सेटवर पापाराझींशी संवाद साधताना तिने आपल्या पुनर्विवाहाबद्दल माहिती दिली. तसेच या आनंदाच्या निमित्ताने एक खास पार्टी आयोजित करण्याची इच्छाही तिने गंमतीने व्यक्त केली.

१२ डिसेंबरला पार पडणार अर्चना-परमीत यांचा शाही विवाहसोहळा

अर्चनाने सांगितले की, ती आणि परमीत सेठी येत्या १२ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. याआधी १९९२ मध्ये या दोघांनी लग्न केले होते. मात्र, त्यावेळी त्यांचा विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला होता. या लग्नाला मोजकेच कुटुंबीय उपस्थित होते. कोणताही मोठा समारंभ न करता त्यांनी संसाराला सुरुवात केली होती. त्यामुळे आता तब्बल ३४ वर्षांनंतर त्यांना आपला लग्नसोहळा कुटुंबीय, मित्रमंडळी आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात साजरा करायचा आहे.

Last Man in Tower: एका व्यक्तीचे अधिकार की संपूर्ण सोसायटीचं हित? ‘लास्ट मॅन इन टॉवर’मधून उलगडणार मानवी संघर्ष

परमीत सेठीने दुसऱ्या लग्नाबद्दल दिली मजेशीर प्रतिक्रिया

दरम्यान, अर्चना आणि परमीत यांच्या पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयावर परमीतनेही आपल्या खास विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिली. ‘चुका होतात,’ असे तो गंमतीने म्हणाला. त्यावर अर्चनानेही हसत आपण पुन्हा तीच चूक करणार असल्याचे सांगितले. मात्र, यावेळी ही चूक अनेक लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही तिने मजेशीरपणे स्पष्ट केले. या दोघांमधील हा संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘पती, पत्नी और पंगा’च्या पहिल्या सीझनमध्येही निर्मात्यांनी प्रेक्षकांना असेच खास सरप्राईज दिले होते. या शोमध्ये अभिनेत्री अविका गौर आणि तिचा पती मिलिंद चंदवाणी यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी यांच्या पुनर्विवाहाची झलक पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Govinda-Komal Rani Romantic Photos: एकमेकांच्या मिठीत अन् रोमँटिक अंदाज! कोमल राणीनं शेअर केले गोविंदासोबतचे फोटो, चर्चाला उधाण

Web Title: Bollywood couple archana puran singh parmeet sethi second wedding 34 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Bollywood News
  • entertainment

संबंधित बातम्या

Govinda-Komal Rani Romantic Photos: एकमेकांच्या मिठीत अन् रोमँटिक अंदाज! कोमल राणीनं शेअर केले गोविंदासोबतचे फोटो, चर्चाला उधाण
1

Govinda-Komal Rani Romantic Photos: एकमेकांच्या मिठीत अन् रोमँटिक अंदाज! कोमल राणीनं शेअर केले गोविंदासोबतचे फोटो, चर्चाला उधाण

Last Man in Tower: एका व्यक्तीचे अधिकार की संपूर्ण सोसायटीचं हित? ‘लास्ट मॅन इन टॉवर’मधून उलगडणार मानवी संघर्ष
2

Last Man in Tower: एका व्यक्तीचे अधिकार की संपूर्ण सोसायटीचं हित? ‘लास्ट मॅन इन टॉवर’मधून उलगडणार मानवी संघर्ष

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
3

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म
4

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.