Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vikrant Massey: हिमाचल-उत्तराखंडमध्ये विक्रांत मैसी उभारणार ‘मुसाफिर कॅफे’, कलाकारांसाठी ‘या’ खास सुविधा

Vikrant Massey: अभिनेता विक्रांत मैसी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दोन ‘मुसाफिर कॅफे’ उभारणार आहे. या कॅफेमध्ये कलाकारांसाठी जवळपास २० खोल्या असणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 18, 2026 | 11:35 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Vikrant Massey: अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता विक्रांत मैसी सध्या आपल्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. ‘मुसाफिर कैफे’च्या यशानंतर आता विक्रांत मैसी या संकल्पनेला प्रत्यक्ष आयुष्यात साकारण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, अभिनेता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ‘मुसाफिर कॅफे’ नावाची दोन कॅफे उभारणार आहे.

हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये सुरू आहे काम

‘व्हरायटी’च्या रिपोर्टनुसार, विक्रांत मैसी हिमाचल प्रदेशमध्ये एक आणि उत्तराखंडमध्ये दुसरं अशी दोन ‘मुसाफिर कॅफे’ सुरू करणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कॅफेच्या बांधकामाचं काम सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. या कॅफेची रचना ‘मुसाफिर कैफे’ या शोमध्ये दाखवण्यात आलेल्या कॅफेसारखीच करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

कलाकारांसाठी असणार खास २० खोल्या

या कॅफेची आणखी एक खासियत म्हणजे येथे कलाकारांच्या राहण्यासाठी जवळपास २० खोल्या असणार आहेत. त्यामुळे हे ठिकाण केवळ कॅफेपुरतं मर्यादित न राहता कलाकारांसाठी रेसिडेन्सी स्पेस म्हणूनही काम करणार आहे. देश-विदेशातून येणाऱ्या कलाकारांना येथे राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल, अशी संकल्पना असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

अभिनयासोबत प्रोडक्शनमध्येही विक्रांतचा सहभाग

विक्रांत मैसी ‘मुसाफिर कैफे’ या प्रोजेक्टशी केवळ अभिनेता म्हणून जोडलेला नाही. तो आपल्या ‘होममेड स्टोरीज’ या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातूनही या प्रोजेक्टचा भाग आहे. आता पडद्यावर दिसणाऱ्या या कॅफेची संकल्पना प्रत्यक्ष जगात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘मुसाफिर कैफे’मध्ये विक्रांतने साकारला चंदर

या सीरिजमध्ये विक्रांत मैसीने चंदर ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. कॉर्पोरेट जगातील धावपळीपासून दूर जाऊन डोंगरांमध्ये शांत आयुष्य जगण्याचं आणि स्वतःचं कॅफे सुरू करण्याचं चंदरचं स्वप्न या कथेत दाखवण्यात आलं आहे. त्याच्या आयुष्याच्या प्रवासात ‘मुसाफिर कैफे’ हा महत्त्वाचा भाग आहे.

या सीरिजमध्ये वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वेदिका ही महत्त्वाकांक्षी तरुणी असून तिला मुंबईत मोठी सिव्हिल लॉयर होण्याचं स्वप्न आहे. दुसरीकडे, महिमा मकवानाने साकारलेली व्यक्तिरेखा चंदरसोबत मसुरीमध्ये ‘मुसाफिर कैफे’ चालवताना दिसते.

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

पडद्यावरची कथा आता प्रत्यक्षात येणार

‘मुसाफिर कैफे’ची कथा, त्यातील डोंगरांचं वातावरण आणि चंदरचा प्रवास प्रेक्षकांना भावला. आता याच संकल्पनेला प्रत्यक्ष आयुष्यात आकार देण्याचा प्रयत्न विक्रांत मैसी करत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये उभारले जाणारे हे दोन्ही कॅफे सुरू झाल्यानंतर कलाकारांसाठी काम आणि राहण्याची सुविधा असलेलं एक क्रिएटिव्ह स्पेस म्हणूनही ते विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Vikrant massey musafir cafe himachal uttarakhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Vikrant Massey

संबंधित बातम्या

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद
1

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट
2

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन
3

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी
4

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.