अभिनेता शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, पण त्याला फक्त अर्धी रक्कम मिळाली. जाणून घ्या, विक्रांत मैसीमुळे अशी वेळ का आली आणि राष्ट्रीय पुरस्काराचे नियम काय आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज वितरण होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना सन्मानित करतील. जाणून घ्या बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना किती रक्कम मिळते.
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे विजेते जाहीर करण्यात आले असून शाहरूख खानला त्याचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि यासह विक्रांत मेस्सीने बाजी मारली आहे, तर राणी मुखर्जीही झळकली आहे
विक्रांत मेस्सी जवळजवळ सहा महिने चित्रपटांपासून दूर होता, आता तो पुन्हा परतला आहे. ब्रेकमुळे त्याच्या गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. चित्रपटांपासून ब्रेक घेण्याचा अनुभव कसा अभिनेत्याने सांगितले आहे.
अहमदाबाद विमान अपघातात बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सीच्या चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली. या अपघातानंतर विक्रांत मेस्सीचे मन दु:खी झाले आहे.
विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर यांच्या 'आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट या पावसाळ्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट त्याच्या सुंदर कथेमुळे आणि संगीतामुळे आधीच…
'दोस्ताना २' मध्ये अभिनेता विक्रांत मॅसी झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता निर्मात्यांनी 'दोस्ताना- २' च्या कास्टिंगमध्ये बदल करण्यात आल्याचं समजतंय.
अभिनेता विक्रांत मेस्सीचा मुलगा वरदान ७ फेब्रुवारी २०२५ रोजी एक वर्षाचा झाला आहे. यानंतर अभिनेत्याने त्याची पत्नी शीतल ठाकूरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्याने पहिल्यांदाच त्याच्या मुलाचा फोटो शेअर केला…
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीच्या निवृत्तीनंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. तो बॉलीवूडशी आपले नाते तोडणार आहे, असे सर्वांनाच वाटू लागले. परंतु अभिनेता आता डेहराडूनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करताना दिसला.
विक्रांत मॅसी त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. नुकतेच पीएम मोदींनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते.
धीरज सरना दिग्दर्शित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात किती रुपयांची कमाई केली आहे, जाणून घेऊया...
रणवीर सिंगच्या 'डॉन 3' चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याशी संपर्क साधल्याची बातमी समोर आलीय आहे.
विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा स्टारर चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊयात हा चित्रपट पाहण्याची 5 कारणे. जी प्रेक्षकांवर प्रभाव टाकेल.
विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना खास विनंती केली आहे.
2002 च्या गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला लावलेल्या आगीतील अनेक किस्से दाखवले आहेत. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे ? याचा उलगडा चित्रपटात होण्याची शक्यता आहे.
विक्रांतचे नुकतेच प्रदर्शित झालेले दोन बायोपिक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. विक्रांतला आता भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे.
विक्रांत मेस्सीने KBC 16 शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेता त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाची गाथा सांगत असताना अभिनेत्यासह बिग बींसह उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी तरळले.
'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचे नुकताच पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री राशी खन्ना आणि बॉलीवूड स्टार विक्रांत मॅसी या दोघांचीही केमिस्ट्री…
स्त्री २ चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता निर्माता दिनेश विजन सेक्टर 36 नावाचा आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. विक्रांत मॅसी आणि दीपक डोबरियाल यांचा हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली…
तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी स्टारर फिल्म 'फिर आयी हसीन दिलरुबा' 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जोरदार गुंतले आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत,…