Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yo Yo Honey Singh Pune Concert : अपघात, व्यसन, वय… Honey Singh पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात! पुणे येथील Concert होणार रद्द?

4 एप्रिल रोजी पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे Yo Yo Honey Singh चा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. चंदीगडमधील एका व्यक्तीने या कार्यक्रमावर आक्षेप घेत पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 02, 2026 | 04:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • April 4 तारखेला पुण्यातील mahalaxmi lawns येथे Honey Singh च्या Concert चे आयोजन करण्यात आले होते.
  • चंदिगढ येथील एका व्यक्तीने Honey Singh च्या कार्यक्रमांबद्दल आक्षेप नोंदवला आहे.
  • पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे.
देशातील सगळ्यात मोठा Popstar Yo Yo Honey Singh अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, April 4 तारखेला पुण्यातील mahalaxmi lawns येथे Honey Singh च्या Concert चे आयोजन करण्यात आले होते. पण आता प्रश्न Concert वर आला आहे, कारण चंदिगढ येथील एका व्यक्तीने Honey Singh च्या कार्यक्रमांबद्दल आक्षेप नोंदवला आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये Honey Singh च्या दोन लोकप्रिय गाण्यांचा विशेष उल्लेख आहे: chaar bottle vodka, millionaire.

“मला निदान फोन तरी करा…”, Dhurandhar 2 च्या निर्मात्यांवर पाकिस्तानी कॉप चौधरी असलमच्या पत्नीने साधला निशाणा

संबंधित व्यक्तीचे म्हणणे आहे की Honey Singh त्याच्या या दोन गाण्यांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांना मोठे लेखत असून त्याचा प्रसार करत आहे. या पत्रामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे, जसे की अगदी काहीच दिवसांपूर्वी कोणत्याही परवाण्याशिवाय Honey Singh च्या मुंबई येथे आयोजित केलेल्या Concert मध्ये Lazer Light Show करण्यात आला होता. तसेच Honey Singh ने एका कार्यक्रमात व्यासपीठावर चक्क चारचाकी गाडी आणून उभी केली होती, त्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित राहतो. अशा स्टंटमुळे अपघात होऊन अनेकांना इजा होण्याची शक्यता जास्त असते.

Sanai Chaughade : ‘सनई चौघडे’ मालिकेची धमाकेदार सुरुवात… चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री!

या पत्रामध्ये पुण्याच्या कार्यक्रमाबद्दल लिहले आहे की Concert मध्ये येणाऱ्या बहुतांश मुलींचे वय 18 पेक्षा कमी आहे. Honey Singh च्या काही गाण्यांमध्ये वापरण्यात आलेले Theme व गाणी, या मुलींच्या मनावर परिणाम करू शकतात. या सगळ्या बाबी त्या पत्रामध्ये नोंदवण्यात आले आहेत, त्यामुळे Honey Singh चा Concert रद्द होण्याच्या शक्यता वर्तवला जात आहेत. काहींचे म्हणणे आहेत की या Concert चे आयोजक पत्रात नमूद सगळ्या बाबींची योग्य ती काळजी घेऊन Concert वर कोणतेही दडपण येणार नाही. दरम्यान, या बाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्याप जाहीर नाही.

Web Title: Will yo yo honey singhs pune concert be cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Chandigarh
  • Honey Singh
  • Pune

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.