जर तुम्हीही ओलाने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांनंतर चंदीगड प्रशासनाने कंपनीचा ॲग्रीगेटर परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला आहे.
भारत आणि अफगणिस्तान तब्बल 8 वर्षांनी कसोटी सामना खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. भारत या वर्षातील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. हवामानाचा विचार केला तर उद्या आणि परवा येथील हवामान मोकळे…
मोहम्मद सिराज सलग क्रिकेट खेळत आहे. सिराज मुल्लानपूरमध्ये दाखल झाला आहे. मात्र कदाचित तो या सामन्यापासून दूर राहण्याची शक्यता आहे. 6 जूनपासून सामना सुरू होणार आहे.
आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असेल. जो संघ जिंकेल तो 31 तारखेला अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध फायनल खेळेल. तसेच जो संघ जिंकेल तो संघ आयपीएल 2026 मधून बाहेर जाणार आहे.
आयपीएल 2026 मध्ये चेस करणारे संघ जास्त प्रमाणात जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी खेळवण्यात आलेले सर्व सामने चेस करताना जिंकले गेले आहेत. आजच्या सामन्यात टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजीचा…
आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबादचा संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये एसआरएचचा संघ मजबूत आहे, कारण हैदराबादच्या टीमने 24 पैकी 17 सामने जिंकले आहेत.
4 एप्रिल रोजी पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे Yo Yo Honey Singh चा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. चंदीगडमधील एका व्यक्तीने या कार्यक्रमावर आक्षेप घेत पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
Chandigarh Viral Video : सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चंदीगडमध्ये एक डिलीव्हरी बॉय अडीच तास एकाच जागेवर उभा राहिला होता. या तरुणाला पाहून झोम्बी ड्रगचा संशय व्यक्त…
२०२३ मध्ये कॅनडामध्ये कोट्यवधी रुपयांचे सोने लुटण्यात आले. या दरोड्यात कॅनेडियन पोलिसांना एका भारतीयाचाही संशय आहे. यामुळे आरोपी सिमरन प्रीत पानेसर याची चौकशी सुरू आहे.
AAP - Congress: चंदीगडमध्ये महापौरपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. भाजपचा विजय झाल्याने आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Hisar News : पटेल नगरमध्ये काही लोकांनी एचएयू सफाई पर्यवेक्षक राजपाल यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून चार तोळे सोन्याची चेन हिसकावून घेतली. नेमकी प्रकरण काय?
Chandigarh Blast: बॉलिवूड रॅपर बादशाहच्या चंदीगडमधल्या रेस्टॉरंटच्याबाहेर बॉम्ब स्फोट झाला होता. याचदरम्यान आता.या स्फोटाची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे.सर्वत्र खळबळ...
शहरी नियोजन आणि वास्तुकलेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले हे शहर आधुनिक भारतातील पहिले नियोजित शहर आहे. चंदीगडचे मुख्य वास्तुविशारद फ्रेंच वास्तुविशारद Le Corbusier आहेत. परंतु पियरे जेनेरेट, मॅथ्यू नोविकी आणि…
हरियाणातील शेतकरी आंदोलनामुळे पंजाबातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत शंभू सीमा आणि खनौरी सीमेच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे.
हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्याचाही समावेश आहे.
श्वेताने डान्स इंडिया डान्स, डान्स दिवाने आणि डान्स प्लस यासारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोचाही ती भाग आहे. टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासोबतच तिने झलक दिखला जा मध्ये कोरिओग्राफर म्हणूनही…