Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान बाळांना पावडर लावणे कितपत योग्य? होऊ शकतात गंभीर परिणाम

लहान बाळांना पावडर लावणे म्हणजे बाळांना गंभीर परिणामांकडे ढकलणे. यावर त्वचारोगतज्ञ डॉ. अंकुर सरीन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडीओ पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये पावडर लावणायचे बाळांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर चर्चा केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 25, 2024 | 08:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल नवजात बाळांसाठीही बाजारात अनेक पदार्थ मिळतात. यामध्ये त्यांचे कपडे, डायपर, औषधे तर गरजेच्या गोष्टी आहेत. परंतु, बाळाला नटवण्यासाठी त्यांना लाली-पावडर लावणे अतिशय चुकीचे आहे, असे अनेक त्वचारोगतज्ञ् नेहमी सांगतात. नवीन जन्मजात बाळासाठी काय करावे? त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात? या बाबी अतिशय कठीण असतात. प्रत्येकाला लहान बाळ सांभाळता येईल असे नसते. यामध्ये काही जुन्या महिला बाळांसाठी काही ना काही उपाययोजना करत असतात. त्यामध्ये बाळांना पावडर लावण्याचे काही संदेश देतात. जे अतिशय चुकीचे असतात. अनेकदा लहान बाळाला गर्मी पासून वाचवण्यासाठी टॅल्कम पावडर लावण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही या सल्ल्याला मानत असाल तसेच ते ऐकून आपल्या बाळाला असे पदार्थ लावत असाल. तर तुम्ही तुमच्या बाळाला गंभीर परिणामांकडे ढकलत आहात.

हे देखील वाचा : ‘या’ सर्वसामान्य चुकांमुळे प्रेशर कुकर होतो ब्लास्ट! वेळीच रहा जाणकार

लहान नवजात बाळांना पावडर लावण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्वचारोगतज्ञ डॉ. अंकुर सरीन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट केली आहे.पोस्ट केलेल्या त्यांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी लहान बाळांना पावडर लावण्याच्या गंभीर परिणामांवर चर्चा केली आहे. त्यांचे म्हणणे आहे कि नवजात बाळांना टॅल्कम पावडर लावल्याने आरोग्यासंबंधित अनेक नुकसान होतात. डॉ.अंकुर म्हणतात कि जेव्हा आपण लहान बाळांना पावडर लावतो. तेव्हा पावडरचे सूक्ष्म कण बाळांच्या नाका तोंडात जाण्याची खूपं शक्यता असते. श्वसनावाटे जर ते कण शरीरात गेले तर बाळाला श्वासासंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर बाळांच्या फुप्फुसाला त्रास होऊ शकतो.

 हे देखील वाचा : नखं आरोग्याविषयी बरच काही सांगतात; जाणून घ्या तुमचे आरोग्य काय म्हणते?

नवजात बाळांना टॅल्कम पावडरपासून दूर ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे कर्करोगाच्या शक्यतेत वाढ होते. विशेषकरून जेंटल एरियांवर पावडर थापणे थांबवावे. याने त्वचेची जळण तर होतेच त्याचबरोबर कर्करोग होण्याचीही शक्यता असते. लहान मुलांसंबंधित कोणतेही आरोग्य विषयक निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. संवेदनशील भागामध्ये पावडर लावल्याने त्वचेच्या जळणाचे प्रमाण वाढते. जर तुमच्या बाळांना घामोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर पावडर लावण्यापेक्षा सरळ डॉक्टरकडे जा. त्यांच्या सल्ल्यानुसार गोष्टी करा.

Web Title: How appropriate is it to apply powder to small babies can have serious consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 08:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.