Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणून घ्या, तुमच्या निष्काळजीपणामुळे होणारे आजार; तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार

निसर्गाने माेफत मध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवाची योग्य काळजी घ्या आणि त्यांना बिघडवू देऊ नका  शरीर स्वस्थ तरच आपण मस्त. कारण, शरीराचे कोणते ही अवयव हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या शरीरातील अवयवांची नेहमी काळजी घ्या.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 22, 2022 | 01:39 PM
जाणून घ्या, तुमच्या निष्काळजीपणामुळे होणारे आजार; तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार
Follow Us
Close
Follow Us:

जाणून घ्या, तुमच्या शरीराचे अवयव आणि निष्काळजीपणामुळे होणारे आजार…

१) पोट :- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही…….

२) मूत्रपिंड :- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही……

३) पित्ताशय :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही……..

४) लहान आतडे :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता…….

५) मोठे आतडे :- केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता…….

६) फुफ्फुसे :- केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता……..

७) यकृत :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता……

८) हृदय :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता…….

९) स्वादुपिंड :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता……

१०) डोळे :-  केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता……

११) मेंदू :- केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता…….

निसर्गाने माेफत मध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवाची योग्य काळजी घ्या आणि त्यांना बिघडवू देऊ नका  शरीर स्वस्थ तरच आपण मस्त. कारण, शरीराचे कोणते ही अवयव हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या शरीरातील अवयवांची नेहमी काळजी घ्या.

Web Title: Know the diseases caused by your negligence you are the true custodian of your body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2022 | 01:39 PM

Topics:  

  • Aarogya Mantra
  • Human body

संबंधित बातम्या

500 वर्षे जुना आयुर्वेदिक ड्रिंक शरीराला आतून करेल क्लीन, जळजळही करेल दूर; बनण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
1

500 वर्षे जुना आयुर्वेदिक ड्रिंक शरीराला आतून करेल क्लीन, जळजळही करेल दूर; बनण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.