Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आवाज बसण्यावर उपाय काय? मुळात, आवाज बसतो तरी कसा? जाणून घ्या

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे आवाज बसण्याची समस्या सामान्य आहे, परंतु योग्य उपचारांनी यावर मात केली जाऊ शकते. काही सोपे उपायांद्वारे तुम्ही तुमचा आवाज पूर्ववत करू शकता आणि घशातील दुखण्यावरही आराम मिळवू शकता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 17, 2024 | 09:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळा सुरु झाला आहे. वातावरणातील बदलांमुळे याचा परिणाम बहुतेक जणांच्या आरोग्यावर दिसून येणार आहे. आरोग्यावरील हा परिणाम बहुतांश रित्या सर्दी किंवा खोकल्याच्या रूपात असतो. अशा वेळी आवाज बसने फार सामान्य असते. कधी काळी व्यक्तीचा आवाज इतका बसून जातो कि तो काढणेही कठीण होऊन जाते. काही वेळा तर या बसलेल्या आवाजामुळे घशामध्ये एक वेगळेच दुखणे होत असते. जर तुम्हालाही आवाज बसण्याचा त्रास होत आहे तर मुळीच टेन्शन घेऊ नका. आमच्याकडे यावर उपाय आहे. या उपायाने तुम्ही तुमच्या आवाजाला पाहिल्यासारखे नक्की करू शकता. तसेच दुखणेही बऱ्यापैकी थांबून जाईल.

तुम्ही रिलेशनशिपमध्ये Orbiting तर करत नाही ना? जाणून घ्या या शब्दाचा इंटरेस्टिंग अर्थ

आवाज बसणे म्हणजे काय?

आवाज बसणे म्हणजे घसा बसणे याला वैद्यकीय भाषेमध्ये लॅरिन्जाइटिस असे म्हणतात. गळ्यातील व्हॉइस बॉक्समध्ये सुजन आल्याने ही परिस्थिती उद्भवते. मुळात व्हॉइस बॉक्समुळे आवाज येत असतो. त्यामध्ये असणारे व्हायब्रेशन आवाज बाहेर पडण्यास कारणीभूत असतो. व्हॉइस बॉक्सच्या आत व्होकल कोड असतात. हे नियमित खुले बंद होत असतात. हवा आत येण्यास आणि बाहेर जाण्यास हे कारणीभूत असतात. मुळात, यांच्या एकत्र प्रक्रियेमुळे आवाज येत असतो. परंतु, जेव्हा व्हॉइस बॉक्स सुजतो तेव्हा आवाज निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. कधी कधी तर आवाज जाण्याची देखील शक्यता असते.

आवाज जाण्याच्या अगोदर कोणते लक्षणे नजरेत येतात?

आवाज जाणे वेदनादायक असू शकते. आवाज हरवणे म्हणजे शरीरात काहीतरी गडबड आहे, असे संकेत होऊ शकतात. सामान्यतः व्हायरल इन्फेक्शन, गंभीर फ्लू किंवा कोविड-19 मुळेही आवाज हरवू शकतो. एलर्जीमुळे वोकल कॉर्ड्समध्ये सूज येऊ शकते. यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या एलर्जीचे औषध, एंटीहिस्टामाइन, गळ्याला कोरडे करू शकते, ज्यामुळे आवाज गडद होऊ शकतो. आवाज हरवणे सामान्यतः गंभीर आजारामुळे होऊ शकते, पण कधी कधी दुखापतीमुळेही हे होऊ शकते.

पाणी पिऊनही मिटत नाही तहान? असू शकतो ‘हा’ आजार

जाणून घ्या उपाय:

अशा वेळेमध्ये आवाजाला जितका आराम देता येईल तितका द्या. जास्त बोलणे टाळा. तसेच मोठ्या आवाजात बोलणे टाळा. आवाजाला आरामाची गरज असते, त्यामुळे शक्य तितके कमी बोला. आपल्या घशाला ओलावा असुद्या. घशामध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे. शक्य तितके पाणी प्या. थंड पाणी पिऊ नका. अशा परिथितीमध्ये धूम्रपान टाळा. धूम्रपान केल्याने किंवा त्याच्या धुराने आपली परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. कोणतेही औषधे घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What is the solution to voice retention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 09:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.