Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दंतेवाडाच्या अरणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; 10 जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू

या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला. या प्रकाराची माहिती असून ते दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 26, 2023 | 03:55 PM
बस्तर जिल्हा झाला नक्षलमुक्त; LWE यादीतून नाव काढल्यामुळे गुंतवणूक, विकासाला चालना

बस्तर जिल्हा झाला नक्षलमुक्त; LWE यादीतून नाव काढल्यामुळे गुंतवणूक, विकासाला चालना

Follow Us
Close
Follow Us:

छत्तीसगडमधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या  (Chhattisgarh News) दंतेवाडा येथे बुधवारी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या  हल्ल्यात १० जवान शहीद झाले. तर, एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जवान डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (DRG) आहेत. हे जवान आपल्या साथीदारांना घेण्यासाठी खासगी वाहनाने अरणपूरला जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही नक्षलवादीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Chhattisgarh | IED attack on a vehicle carrying DRG (District Reserve Guard) personnel near Aranpur in Dantewada district. The IED was planted by naxals. pic.twitter.com/3q2I8aSuKw

— ANI (@ANI) April 26, 2023

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शोक

मिळालेल्या माहितीनुसार,  हे प्रकरण अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेला दुजोरा देत ट्विट करत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला. या प्रकाराची माहिती मिळाली असून ते दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा शेवटच्या टप्प्यात सुरू असून नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू.’

दंतेवाड़ा के थाना अरनपुर क्षेत्र अंतर्गत माओवादी कैडर की उपस्थिति की सूचना पर नक्सल विरोधी अभियान के लिए पहुंचे डीआरजी बल पर आईईडी विस्फोट से हमारे 10 डीआरजी जवान एवं एक चालक के शहीद होने का समाचार बेहद दुखद है।

हम सब प्रदेशवासी उन्हें अपनी श्रद्धांजलि अर्पित करते हैं। उनके…

— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) April 26, 2023

Web Title: 10 soldier martyred and one civilian killed in ied blast by naxalites in dantewadas aranpur chhattisgarh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2023 | 03:43 PM

Topics:  

  • IED Blast

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.