बलुचिस्तानच्या आठ जिल्ह्यांमध्ये झालेल्या दहा हिंसक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली बलुच आर्मी लिबरेशनने स्वीकारली आहे. बीएलएने दावा केला की या कारवाईदरम्यान, पाकिस्तानी सैन्याला आयईडी स्फोटांनी लक्ष्य करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात 2 जवान शहीद झाले, तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बंगळुरू : बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटाने देशभरात खळबळ उडाली होती. या स्फोटात नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा आयईडी स्फोट कोणी घडवून आणला, याबाबत कोणतीही माहिती…
गावात राजौरीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. मागील 9 दिवसांतील हा चौथा हल्ला आहे. यापूर्वी 1 जानेवारी रोजी सायंकाळी राजौरीच्या डोंगरी भागात गोळीबार झाला होता. त्यात 5…