Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकंदरीत सर्व नोटा रिझर्व्ह बॅंकेकडे आल्या परत; 2000 रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर; रिझर्व्ह बॅंकेची माहिती

RBI 2000 Rupees Notes Update : 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. आरबीआयने आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 01, 2024 | 04:04 PM
2000 Rupees Notes: 97.62 percent of notes returned to RBI; 2000 rupee notes still legal

2000 Rupees Notes: 97.62 percent of notes returned to RBI; 2000 rupee notes still legal

Follow Us
Follow Us:

RBI 2000 Rupees Notes Update : रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने एका निवेदनाद्वारे दिली आहे.

2000 रुपयांच्या नोटा देशात कायदेशीर

आरबीआयने आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 19 मे 2023 रोजी RBI ने देशातून 2000 रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा देशात कायदेशीर निविदा राहतील, म्हणजेच आता आरबीआयने या नोटा चलनातून बाहेर काढल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटांना पूर्णपणे नोटाबंदीच्या कक्षेत आणले गेले नाही.

Web Title: 2000 rupees notes 97 62 percent of notes returned to rbi 2000 rupee notes still legal nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2024 | 04:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.