Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोना रुग्णांची घटतेय संख्या, गेल्या 24 तासात 279 रुग्णांची नोंद

देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात लसींचे 219.92 कोटी डोस देण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 30, 2022 | 03:08 PM
कोरोना रुग्णांची घटतेय संख्या, गेल्या 24 तासात 279 रुग्णांची नोंद
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही रुग्णसंख्या काहीसा दिलासा देणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णसंख्येसह देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,46,72,347 वर पोहोचली आहे.  तर, सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 4,855 वर आली आहे.

[read_also content=”सरनोबत प्रतावराव गुजर यांची शौर्यगाथा- ‘रावरंभा’ चित्रपटाच्या पोस्टरमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता https://www.navarashtra.com/movies/raavrambha-movie-first-poster-out-nrsr-349727.html”]

तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,30,620 वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये केरळमधील  दोन मृत्यूंचा समावेश आहे.

सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.01 टक्के आहेत, तर कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर 98.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,  24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 रुग्णसंख्येत 127 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,36,872 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे.

[read_also content=”श्रद्धाची हत्त्या केल्याचा अजिबात पश्चाताप नाही, पॉलिग्राफ चाचणीत आफताबची कबुली https://www.navarashtra.com/maharashtra/aftab-says-in-polygraph-test-no-regret-to-kill-shradhha-nrps-349684.html”]

दरम्यान, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात लसींचे 219.92 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Web Title: 279 patients have been recorded in the last 24 hours nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 03:08 PM

Topics:  

  • corona active cases
  • India Corona Update

संबंधित बातम्या

Corona News : कोरोनाचा देशभरामध्ये कहर! एका आठवड्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त
1

Corona News : कोरोनाचा देशभरामध्ये कहर! एका आठवड्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.