Corona news update : देशभरामध्ये पुन्हा एकदा कोवीड - 19 हा व्हायरस डोके वर काढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने रुग्णसंख्या सांगितली असून हजारो एक्टिव्ह रुग्ण देशामध्ये आहेत.
देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये केरळमधील 41, गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील चार, तामिळनाडूतील चार, तेलंगणातील दोन आणि दिल्लीतील एक रुग्णाचा समावेश आहे.
भारतात एका दिवसात कोरोना संसर्गाचे 2961 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या एका दिवसापूर्वी 33232 वरून 30041 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही आकडेवारी अपडेट केली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील दैनिक सकारात्मकता दर 5.38 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 5.61 टक्के नोंदविला गेला आहे. तर राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर म्हणजेच कोरोना रिकव्हरी रेट 98.68 टक्के…
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील दैनिक पॅझिटिव्हिटी रेट 3.52 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर, साप्ताहिक पॅझिटिव्हिटी रेट 5.42 टक्के नोंदवला गेला.
आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार, देशात काल 42 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू केरळ मध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये शुक्रवारी 12,193 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची वाढ झाली असुन या रुग्णवाढीमुळे देशातील कोविड प्रकरणांची संख्या 4,48,81,877 वर गेली आहे.
कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.15 टक्के आहेत आणि राष्ट्रीय कोविड-19 बरे होण्याचा दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे. 4,42,72,256 लोक आतापर्यंत कोरोनातुन बरे झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण 1.18…
देशातील एकूण कोविड प्रकरणांची संख्या 4,47,76,002 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी देशात 7,946 COVID-19 प्रकरणांची एक दिवसीय वाढ नोंदवली गेली.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी 11 कोरोनाबाधित लोकांना आपला जीव गमवावा लागला. यापैकी तीन गुजरातमधील, दोन हिमाचल प्रदेशातील आहेत. बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि केरळमधील प्रत्येकी एका संक्रमित व्यक्तीचा…
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्रातील मोदी सरकारही सक्रिय स्थितीत आहे. आदल्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत पावले उचलण्यासाठी बैठक घेतली.
पालघरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं समोर आल आहे. रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आता अशातच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवारी आढळलेल्या या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4.47 कोटीवर गेली आहे तर आतापर्यांत 5.30 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
दैनिक पॅझिटिव्हिटी रेट 1.56 टक्के नोंदवण्यात आला असुन पॅझिटिव्हिटी रेट 1.29 टक्के आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.02 टक्के संसर्गाचा समावेश आहे, तर राष्ट्रीय कोविड-19 बरे होण्याचा…