Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलवरून भारतीयांना घेऊन 6 वी फ्लाइट दिल्लीत दाखल, 2 नेपाळी लोकांसह 143 प्रवशांचा समावेश!

रविवारी रात्री 'ऑपरेशन अजय' अंतर्गत 143 भारतीय नागरिकांना घेऊन सहावे विमान नवी दिल्लीत दाखल झाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 23, 2023 | 02:55 PM
इस्रायलवरून भारतीयांना घेऊन 6 वी फ्लाइट दिल्लीत दाखल,  2 नेपाळी लोकांसह 143 प्रवशांचा समावेश!
Follow Us
Follow Us:

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यात 16 दिवसांपासून युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन अजय 2023’ अंतर्गत युद्धग्रस्त इस्रायलमधून 143 भारतीय नागरिकांना घेऊन सहावे विमान भारतात पोहचलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की युद्धग्रस्त इस्रायल आणि गाझा- ऑपरेशन अजय- या युद्धग्रस्त भारतीयांना वाचवण्यासाठी सहावे विमान राष्ट्रीय राजधानी दिल्लीत उतरले आहे. गाझामधील हमासवर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ले 15 व्या दिवशी भारतीय नागरिकांना तिथून बाहेर काढण्यात आलं.

[read_also content=”यंदा ‘या’ दिवशी साजरा होणार दसरा, जाणून घ्या पूजेची नेमकी वेळ आणि शुभ मुहुर्त! https://www.navarashtra.com/lifestyle/dussehra-2023-times-and-puja-muhurat-nrps-473341.html”]

सहावे विमान रविवारी रात्री तेल अवीव येथून 2 नेपाळी नागरिकांसह 143 प्रवाशांना घेऊन राष्ट्रीय राजधानी दिल्लीत उतरले. नवी दिल्ली विमानतळावर पोलाद मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय फग्गन सिंग कुलस्ते यांनी प्रवाशांचे स्वागत केले.

आतापर्यंत 1200 प्रवासी घरी परतले 

उल्लेखनीय आहे की, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायली शहरांवर हल्ले केले होते, त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय नागरिकांच्या परतीसाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत, एकूण पाच विशेष विमानांनी लहान मुलांसह सुमारे 1,200 प्रवाशांना तेल अवीवहून दिल्लीला आणण्यात आलं आहे.

Web Title: 6th flight carrying indians from israel arrives in delhi including 143 passengers including 2 nepalis nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2023 | 02:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.