Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीच्या वादातून रक्तरंजित वाद, 8 वेळा अंगावर ट्रॅक्टर नेत व्यक्तिचा चिरडून खून!

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात बयाना येथे जमिनीच्या वादातून एका तरुणाची ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. ट्रॅक्टर चालक मरेपर्यंत टायरवर चढत राहिला. घटनास्थळी आजूबाजूचे लोक व्हिडिओ बनवत राहिले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 25, 2023 | 04:05 PM
जमिनीच्या वादातून रक्तरंजित वाद, 8 वेळा अंगावर ट्रॅक्टर नेत व्यक्तिचा चिरडून खून!
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानच्या भरतपूरमध्ये जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरारा पाहायला मिळाला. एका व्यक्तीचा ट्रॅक्टरने चिरडून निर्घृण खून करण्यात आला आहे. जमिनीवर पडलेल्या माणसावर एक-दोन नव्हे तर आठ वेळा ट्रॅक्टर चालवण्यात आला. यावेळी त्याच्े कुटुंबीय आरडाओरड करत राहिले तर गावातील इतर लोक व्हिडिओ बनवत राहिले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[read_also content=”अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी, भारतीय निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॅान म्हणून नियुक्ती होणार! https://www.navarashtra.com/movies/election-commission-of-india-to-appoint-actor-rajkummar-rao-as-its-national-icon-nrps-473782.html”]

नेमकं प्रकरण काय़?

सदर पोलिस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर यांच्यात जमिनीवरून बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. यामध्ये दोन्ही बाजूच्या महिलांचाही समावेश होता.

गावात तणावाचे वातावरण

भाडंणा दरम्यान  अतार सिंगचा मुलगा निरपत गुर्जर (35) जमिनीवर पडला. तेव्हा एका तरुणाने निरपतवर ट्रॅक्टर चालवला. थांबवूनही आरोपी ट्रॅक्टर चालकाने न थांबता जमिनीवर पडलेल्या निरपतवर ट्रॅक्टरचे चाक 8 वेळा चालवले. ट्रॅक्टरने चिरडल्याने निरपतचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. एसएचओ म्हणाले की, गावकऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. मृत निरपत गुर्जर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बयाना सीएचसी येथे पाठवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारामारीदरम्यान गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. आरोपी ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवली जात आहे. 21 ऑक्टोबरलाही बहादूर आणि अतारसिंग गुर्जर पक्षांमध्ये मारामारी झाली होती. यावेळी बहादूर व त्याचा लहान भाऊ जनक गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत बहादूरचा मुलगा दिनेश याने दुसऱ्या पक्षाचे अतरसिंग व त्यांचे मुलगे निरपत, विनोद, दामोदर व नातेवाईक ब्रजराज यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Web Title: A man crushed to death by tractor over land disputes in bharatpur nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2023 | 04:01 PM

Topics:  

  • rajastan

संबंधित बातम्या

Court News : काँग्रेसच्या दोन आमदारांना न्यायालयाचा दणका; दोघांनाही सुनावली १ वर्षाची शिक्षा
1

Court News : काँग्रेसच्या दोन आमदारांना न्यायालयाचा दणका; दोघांनाही सुनावली १ वर्षाची शिक्षा

Monsoon Travel: राजस्थानच्या या ठिकाणी वाळवंट दिसणार नाही, बेट आणि पर्वतांवर घेऊ शकता सुट्टीचा आनंद
2

Monsoon Travel: राजस्थानच्या या ठिकाणी वाळवंट दिसणार नाही, बेट आणि पर्वतांवर घेऊ शकता सुट्टीचा आनंद

Daal Bati Recipe: राजस्थानी चव आता तुमच्या घरी; पारंपरीक पद्धतीने जेवणात बनवा डाळ-बाटीचा बेत
3

Daal Bati Recipe: राजस्थानी चव आता तुमच्या घरी; पारंपरीक पद्धतीने जेवणात बनवा डाळ-बाटीचा बेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.