Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांच्या पहाऱ्यात मुस्लिम मुलीनं हिंदू प्रियकराशी कोर्टात केला विवाह, नंतर भगवेधारी आले अन्…

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तापलेलं वातावरण होतं. एका प्रेमीयुगुलाच्या लग्नावरुन वातावरणात (Intercaste Marriage) तणाव स्पष्ट जाणवत होता. या लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता, कारण लग्न आंतरधर्मीय होतं. त्यामुळं दोन्ही बाजूंकडून वर आणि वधुचे कुटुंबीय एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2023 | 11:31 AM
marriage

marriage

Follow Us
Close
Follow Us:

जबलपूर : जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तापलेलं वातावरण होतं. एका प्रेमीयुगुलाच्या लग्नावरुन वातावरणात (Intercaste Marriage) तणाव स्पष्ट जाणवत होता. या लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता, कारण लग्न आंतरधर्मीय होतं. त्यामुळं दोन्ही बाजूंकडून वर आणि वधुचे कुटुंबीय एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (Jabalpur Marriage) पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पहाऱ्यात कोर्टात या तरुणीचा विवाह तरुणाशी करुन देण्यात आला.

प्रेमासाठी मुस्लिम मुलगी झाली हिंदू

विवाह झाल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेतच या वधू-वरांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नेण्यात आलं. जबलपूरच्या नव्या मोहल्ल्यात राहणारी मुविना खान आणि गौरखपूरमध्ये राहणारा आयु। केवट हे एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांची एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, धर्म वेगवेगळे असल्यानं घरातून विरोध होत होता. हिंदू तरुणाचे कुटुंबीय काही काळानं लग्नासाठी तयार झाले. मात्र, मुस्लीम असलेल्या मुलीकडचे कुटुंबीय ऐकण्यास तयार नव्हते. विरोध लक्षात घेता कोर्ट मॅरेज करण्याच्या निर्णयापर्यंत दोघेही आले.

कोर्टात हिंदू-मुस्लिम आमनेसामने

लग्न करण्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला. लग्नासाठी गुरुवारी हे दोघंही वर-वधू कोर्टात पोहचले. त्यावेळी मुस्लीम मुलीचे नातेवाईकही कोर्टात जमा झाले. याच सगळ्यात या लग्नाची माहिती हिंदुत्ववादी संघटनांही मिळाली होती. या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही कोर्टात दाखल झाले. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. विवाहानंतर पोलिसांच्या सुरक्षेत या नवविवाहितांना सासरी पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आलं.

Web Title: A muslim girl married her hindu boyfriend in court under police guard nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2023 | 11:31 AM

Topics:  

  • couple
  • Hindu Marriage

संबंधित बातम्या

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?
1

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.