Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिफ्टमध्ये कुत्र्यावरुन वाद, माजी आयएएस अधिकाऱ्याने महिलेच्या कानशिलात लगावली; व्हिडिओ व्हायरल!

नोएडाच्या पार्क लॅरेट सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये कुत्र्याला नेण्यावरून झालेल्या वादानंतर एका निवृत्त ISS अधिकाऱ्याने महिलेला थप्पड मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 31, 2023 | 09:58 AM
लिफ्टमध्ये कुत्र्यावरुन वाद, माजी आयएएस अधिकाऱ्याने महिलेच्या कानशिलात लगावली; व्हिडिओ व्हायरल!
Follow Us
Close
Follow Us:

नोएडा सेक्टर-108 येथील पार्क्स लॉरेट सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये कुत्र्याला नेल्याच्या आरोपावरून एका निवृत्त ISS अधिकाऱ्याने एका महिलेला थप्पड (A retired ISS officer slapped a woman) मारली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर, दुसर्‍या व्हिडिओमध्ये महिलेचा पती माजी अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे.

[read_also content=”विचित्र कपडे घातल्यामुळे उर्फीला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसात तक्रार दाखल! https://www.navarashtra.com/movies/urfi-javed-threatened-to-death-for-wearing-strange-clothes-nrps-475893.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, 49 सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक सेवानिवृत्त आयएसएस अधिकारी लिफ्टमध्ये या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहेत. कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाताना ते एकमेकांशी वाद घालताना दिसतात. व्हिडिओमध्ये एक मुलगी कुत्र्याला घेऊन जाताना दिसत आहे. तेव्हा तो अधिकारी तिचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचा मोबाइल फोन काढतो तेव्हा महिलेने अधिकाऱ्याचा मोबाइल फोन हिसकावला आणि लिफ्टच्या बाहेर फेकून दिला. यानंतर अधिकाऱ्याने महिलेला थप्पडही मारली. एवढेच नाही तर लिफ्टमधून बाहेर आल्यानंतरही महिला आणि अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलेचा पतीही अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. महिला आणि तिचा पती माजी अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान, सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने घटनास्थळी येऊन अधिकाऱ्याला वाचवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले की, कुत्र्याला लिफ्टमध्ये नेण्यावरून वाद झाला. दोन्ही बाजूंशी चर्चा सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

दिल्ली-एनसीआर शहरांमधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या लिफ्टमध्ये पाळीव प्राणी वाहून नेण्यावरून अशा प्रकारचे भांडण आता सामान्य झाले आहे. आता वेळ आली आहे की कोणतीही मोठी घटना घडू नये यासाठी कठोर नियम बनवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

Web Title: A retired iss officer slapped a woman for taking a dog in an lift nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2023 | 09:58 AM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

Justice Yashwant Varma : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, रोख रकमेच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच निर्णय
1

Justice Yashwant Varma : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, रोख रकमेच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच निर्णय

Delhi Assembly security breach : दिल्ली विधानसभेत मोठी सुरक्षा त्रुटी, गेट तोडून कारचा आवारात प्रवेश, चालक फरार
2

Delhi Assembly security breach : दिल्ली विधानसभेत मोठी सुरक्षा त्रुटी, गेट तोडून कारचा आवारात प्रवेश, चालक फरार

‘Toy Car Bomb’ द्वारे ‘या’ शहरात स्फोट घडवण्याचा होता कट, मुंबईतून आयएसचे दोन धोकादायक दहशतवादी अटक
3

‘Toy Car Bomb’ द्वारे ‘या’ शहरात स्फोट घडवण्याचा होता कट, मुंबईतून आयएसचे दोन धोकादायक दहशतवादी अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.