Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेत जाण्याऐवजी विद्यार्थी पोहोचले दवाखान्यात; धावत्या स्कूल बसला भीषण आग लागून अपघात, थोडक्यात बचावले विद्यार्थी

पलवलमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना टळली. स्कूल बसला अचानक आग लागली. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये 8 ते 10 मुले उपस्थित होती. अग्निशमन दलावरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. आग कशी लागली हे अद्याप समोर आलेले नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 11, 2023 | 12:03 PM
शाळेत जाण्याऐवजी विद्यार्थी पोहोचले दवाखान्यात; धावत्या स्कूल बसला भीषण आग लागून अपघात, थोडक्यात बचावले विद्यार्थी
Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा: हरियाणातील पलवल जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास खासगी शाळेच्या (private School bus) धावत्या बसला अचानक आग लागली. या बसमध्ये जवळपास 8-10 मुलं बसली होती. आग लागताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढले. (School Bus Fire) काही वेळातच संपूर्ण बस भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र,  विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगचा पुर्ण आगीत भस्म झाल्या.

[read_also content=”गेल्या 24 तासात 5,676 कोरोना रुग्णांची नोंदl; सक्रिय संख्या ३७ हजारांच्या पुढे, आज होणार मॉक ड्रील https://www.navarashtra.com/latest-news/5676-corona-patients-registered-in-last-24-hours-active-number-is-over-37-thousand-nrps-383130.html”]

शाळेत जाताना घडली घटना

 पलवलमधील जीटी रोडजवळ आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं शाळेत जाण्यासाठी घरुन निघाली. एक एक विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक बसला आग लागली.  ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही. पण ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अग्निशमन विभागाचा निष्काळजीपणा 

घटना घडल्यानंतर स्थानिकांनी  अग्निशमन विभागाला याची माहिती दिली मात्र, त्यांना पोहचण्यास उशीर झाल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. तसेच उशिरा पोहोचल्यानंतरही अग्निशमन विभागाचे दुर्लक्ष दिसून आले. अग्निशमन दलाच्या वाहनाचा दाब काम करत नसल्याचे चालकाने सांगितले. अशा स्थितीत वाहनातून पाणी आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाब सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र दाब सुरू झाला नाही.

आगीच्या ज्वाला चपलांच्या दुकानापर्यंत पोहोचल्या

यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या वाहनाला पाचारण केले, दुसरे वाहन येईपर्यंत बसमधील ज्वाळा जवळच्या चपलांच्या दुकानापर्यंत पोहोचल्या. बुटांच्या दुकानाबाहेरील साईन बोर्ड आणि ताडपत्रीला आग लागली होती. दुकानासमोरून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये विद्युत तारा पडल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना धडपड करावी लागली. वीज विभागाचे एसडीओ जसवीर सिंग यांना फोनवर वीज बंद करण्यास सांगितले. त्यांनी लगेच वीज बंद केली.

Web Title: A running bus cought in fire in palwal district of haryana nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 11:47 AM

Topics:  

  • school bus

संबंधित बातम्या

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई
1

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
2

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

स्कूलबसबाबत मोहिम; नियम मोडणाऱ्यांना दणका, चार महिन्यात लाखोंचा दंड वसूल
3

स्कूलबसबाबत मोहिम; नियम मोडणाऱ्यांना दणका, चार महिन्यात लाखोंचा दंड वसूल

राज्यातील स्कूलबस मालक उद्यापासून जाणार संपावर; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या…
4

राज्यातील स्कूलबस मालक उद्यापासून जाणार संपावर; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.