मुंबईतील चेंबुर परिसरात विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. रोड क्रमांक 11 येथे घडलेल्या या घटनेत 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, बसमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थ्याची…
Fuel Crisis: नव्या शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर राज्यातील इंधन टंचाई आणि वाढत्या डिझेल दरांमुळे स्कूल बस सेवा कोलमडणार का? पालकांवर फी वाढीचा बोजा टाळण्यासाठी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (SBOA) थेट शाळांच्या…
मैदानावरील 11 खेळाडूंव्यतिरिक्त, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. पडद्यामागील हिरो म्हणून उदयास आलेल्या या नावांपैकी एक म्हणजे श्रीलंकेचा नुवान सेनेविरत्ने. काय आहे याची स्टोरी?
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.
रस्ते विकासासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेलवर आधीच 'सेस' (Cess) आकारून मोठा निधी गोळा करते, असे असतानाही 'बीओटी' (Build-Operate-Transfer) तत्त्वावर उभारलेल्या रस्त्यांवर पुन्हा भरमसाठ टोल आकारला जातो.
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, तर आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या महत्त्वाच्या काळात बससेवा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली आहे. अपघातात बालकाची आई गंभीर जखमी झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांसमोर आणि मुख्य रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ केलेल्या तपासणीत गंभीर नियमभंग उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना ‘कोंडून’ वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले आहे.
स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लागू असलेल्या स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ०१ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या चार महिन्यांत विशेष मोहिम राबवून कारवाई केली आहे.
राज्यभरात उद्यापासून (1 जुलै) अवजड वाहने आणि खासगी बस चालक व मालकांकडून बेमुदत चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार आहे. या संपात मुंबईतील सुमारे 30 हजार शाळांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस…
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे. तसेच चालकांची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे.
विमा नसलेल्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे चालकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी ३ दिवसांचा साधा कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पिरंगुट घाटामध्ये चाले (ता. मुळशी) येथून स्वारगेट (पुणे) येथे वर्हाड घेऊन जाणार्या खासगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.