Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 3000 रुपयांसाठी तरुणाची चाकूने 17 वार करून हत्या, काय आहे घटना? : जाणून घ्या

बुधवारी दक्षिण दिल्लीतील तिगडी पोलीस स्टेशन परिसरात अवघ्या 3 हजार रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे एका तरुणाची 17 वार करून हत्या करण्यात आली. शाहरुखने दिवसाढवळ्या संगम विहार येथील युसूफ अली (21) यांच्यावर चाकूने हल्ला केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2023 | 07:58 AM
अवघ्या 3000 रुपयांसाठी तरुणाची चाकूने 17 वार करून हत्या, काय आहे घटना? : जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

बुधवारी दक्षिण दिल्लीतील तिगडी पोलीस स्टेशन परिसरात अवघ्या 3 हजार रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे एका तरुणाची 17 वार करून हत्या करण्यात आली. शाहरुखने दिवसाढवळ्या संगम विहार येथील युसूफ अली (21) यांच्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना घडत असलेल्या दुकानासमोर तीन लोक उभे होते, मात्र युसूफला कोणीही वाचवले नाही.

या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेथे एका तरुणाने धाडस दाखवत युसूफला पकडले आणि शाहरुखच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. यानंतर लोकांनी शाहरुखला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी युसूफला बत्रा रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचवेळी तिगडी पोलिसांनी मारहाणीत जखमी झालेल्या शाहरुखला प्राथमिक उपचारानंतर अटक केली.

तिगडी पोलिस ठाण्यात लोक तीन वेळा गेले

तिगडी पोलीस ठाणे घटनेपासून हाकेच्या अंतरावर असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. आरोपी युसूफवर चाकूने हल्ला करत असताना काही लोक तिगडी पोलिस ठाण्यात गेले होते, मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचले नाहीत. पोलीस कर्मचारी ऑटो घेऊन घटनास्थळी पोहोचल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

आरोपींनी पैशाची धमकी दिली

दक्षिण जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफचे वडील शाहीद अली, गली नंबर-15, शनी बाजार येथील रहिवासी आहेत, असे सांगतात की, शाहरुख तीन-चार दिवसांपूर्वी त्याच्या मुलाला पैशाच्या कारणावरून धमकावत होता. युसूफने शाहरुखकडून तीन हजार रुपये उसने घेतले होते. शाहरुख अनेक दिवसांपासून पैसे मागत होता, मात्र युसूफ देत नव्हता. वडील चहाचे दुकान चालवतात. युसूफ रंगकाम करायचा.

युसूफच्या वडिलांच्या जबाबावरून खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. काही लोकांनी शाहरुखवर काठीने हल्ला करून जखमी केले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अशी माहिती चंदन चौधरी, पोलिस उपायुक्त, दक्षिण जिल्हा यांनी दिली.

Web Title: A young man was killed by stabbing 17 times for just 3000 rupees what is the incident know nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2023 | 07:58 AM

Topics:  

  • NAVARASHTRA

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.