Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

वसईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली. शतकानुशतके उभ्या असलेल्या या वारसा स्थळाच्या संवर्धन कार्याची दखल घेत जागतिक पातळीवर मोठा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 12:04 PM
वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील उत्कृष्ट संवर्धन प्रकल्पांमध्ये या वास्तूचा समावेश करण्यात आला आहे.
  • संवर्धन करताना आधुनिक साहित्याऐवजी पारंपरिक तंत्र आणि साहित्याचा वापर करण्यात आला, ज्यामुळे मूळ स्थापत्य वैशिष्ट्य जपले गेले.
  • स्थानिक तज्ञ, कारागीर आणि नागरिकांच्या सहकार्याने मोठ्या निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले, ज्यामुळे वारसा जतनाचा आदर्श निर्माण झाला.
वसईतील पापडी वारसा येथील प्रतिष्ठित अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेडलला सांस्कृतिक संवर्धनासाठी २०२५ च्या युनेस्को आशिया-पॅसिफिक मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. युनेस्कोने जाहीर केलेल्या या सर्वोत्कृष्ट दहा संवर्धन प्रकल्पात वसईतील पापडी येथील ४७५ वर्ष जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कैथेडूलचाही समावेश आहे. वसईतील खीस्ती चांधवांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Delhi News: हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे प्रसिद्ध वास्तुविशारद संस्था सवानी हेरिटेज कॉन्सव्र्व्हेशन, वसईतील गिरिज येथील सिक्वेरा फाइन आर्ट आणि स्थानिक कुशल कामगारांच्या मदतीने २०२३-२४ वर्षात चर्चच्या जीणर्णोद्धाराचे काम करण्यात आले. तसेच चर्चच्या गाभाऱ्याचा भाग लाकडाच्या कोरीवकामाने सजवण्यात आला आहे. २००० सालापासून दरवर्षी युनेस्कोकडून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विविध देशातील वास्तु, वसाहती आणि प्रकल्पांना आशिया-पॅसिफिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्काराला २५ वर्षे पूर्ण झाले असून रौप्य महोत्सवी वर्षात, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील १० उत्कृष्ट प्रकल्पांना त्यांच्या संवर्धन कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

१६ देशांमधून ९० नामांकने प्राप्त

इतक्या वर्षात पहिल्यांदाच पुरस्कासाठी सर्वाधिक नामांकने प्राप्त झाली असल्याचे आयोजकानी सांगितले, या वर्षीचा सर्वोच्च बहुमान असलेल्या ‘अवॉर्ड ऑफ डिस्टिक्शन’ या पुरस्काराने जपानमधील ओडा येथील इवामी गिन्झान ग्रंथालय’ संवर्धन प्रकल्प आणि चीनमधील शांघाय येथील ऐतिहासिक ‘सिहाग वेअरहाऊस’ संवर्धन प्रकल्प यांना गौरविण्यात आले. एकूण १६ देशांमधून ९० नामांकन पुरस्कारासाठी प्राप्त झाली होती, सात सदस्यांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी समितीने प्रकल्पाची समज म्हणजेच वास्तूचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व किती जपले गेले आहे. तांत्रिक कौशल्य म्हणजेच वास्तूच्या संवर्धनासाठी वापरलेले पद्धत, शाश्वतता आणि परिणाम म्हणजेच वास्तूचा किंवा प्रकल्पाचा समाजावर आणि पर्यावरणावर दीर्घकालीन होणारा सकारात्मक परिणाम, अशा तीन मुख्य निकषाच्या आधारे विजेत्या प्रकल्पांची निवड केली, यंदाचे विजेते प्रकल्प हे वाढते शहरीकरण आणि पर्यावरणीय आख्यानाना तोंड देत, स्थानिक समुदायांच्या गरजाशी सुसंगत राहून वारसा कसा जपता येतो, याचे उत्तम उदाहरण असल्याचे परीक्षकांनी म्हटले आहे.

लव्ह मॅरेज करताय? तर थांबा ! आता आई-वडिलांना सांगावंच लागणार; अन्यथा…

वास्तूचे संवर्धन करण्यासाठी सुमारे ४.७५ कोटी

वसईतील सोळाव्या शतकात पौर्तुगीज होते. या कालखंडात पापडी येथे हे चर्च सोळाव्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना असून या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यासाठी सुमारे ४.७५ कोटी रुपयाचा निधी गोळा करण्यात आला होता. या चर्चच्या नूतनीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे सिमेटचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने चुन्याचा वापर करून चर्चची डागडुजी करण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Vasais historic heritage on global stage 16th century church secures spot in unesco top 10 list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • UNESCO
  • vasai

संबंधित बातम्या

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
1

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय
2

राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.