Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाब सरकारकडून दिवाळीचे बंपर गिफ्ट; कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ

पंजाब सरकारकडून दिवाळी गिफ्ट म्हणून नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सरकार कर्मचारी व पेशन्सधारकांसाठी महागाई हफ्ता वाढवण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 31, 2024 | 11:53 AM
Punjab hikes 4% DA for employees, pensioners

Punjab hikes 4% DA for employees, pensioners

Follow Us
Close
Follow Us:

चंदीगड :  दिवाळीच्या मुहूर्तावर विविध राज्यातील सरकारांनी नागरिकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील सरकारनंतर आता पंजाब सरकारने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंजाबमधील सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची दिवाळी गोड केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या हफ्त्यामध्ये वाढ केली आहे.

पंजाबच्या आप सरकारने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंजाब सरकारने बुधवारी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली. “राज्य सरकारच्या 6.50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी त्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.

हे देखील वाचा : ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’! यंदा तब्बल २८ लाख दिव्यांनी उजळणार ‘प्रभू श्रीरामां’ची अयोध्यानगरी

राज्य सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी 6.5 लाखांहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 4% वाढ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 4% DA वाढ मंजूर केली, 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू, ती 38% वरून 42% केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : “मी शपथ घेतो की मी देशाची एकता…,” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी केवडियात, एकतेची दिली शपथ

पंजाब सरकारच्या या घोषणेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अधिकची माहिती दिली. ते, “या निर्णयामुळे 6.5 लाखांहून अधिक कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना फायदा होईल. कर्मचारी हा राज्य प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या उदात्त हेतूसाठी कोणतीही कसर सोडली जात नाही आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशा भावना भगवंत मान यांनी व्यक्त केल्या आहेत.

उत्तर प्रदेश सरकारकडून जनतेला दिवाळी गिफ्ट

पंजाब सरकारप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने देखील राज्यातील नागरिकांसाठी दिवाळीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना हिंदू सण उत्साहामध्ये साजरे करता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये. सणांच्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या या काळात 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात 24 तास अखंड वीज पुरवठा व्हावा अशा सूचना उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Aap bhagwant mann punjab government hikes 4 percentage da for employees and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • AAP
  • Diwali 2024

संबंधित बातम्या

Rekha Gupta EVM Hacked : भाजप करतंय EVM मशीन हॅक? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली थेट कबुली, व्हिडिओ व्हायरल
1

Rekha Gupta EVM Hacked : भाजप करतंय EVM मशीन हॅक? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली थेट कबुली, व्हिडिओ व्हायरल

IND vs PAK : “सूर्यकुमार यादव जर तुमच्यात हिंमत असेल तर…”, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘आप’ने दिले मोठे आव्हान
2

IND vs PAK : “सूर्यकुमार यादव जर तुमच्यात हिंमत असेल तर…”, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘आप’ने दिले मोठे आव्हान

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…
3

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…

‘आप’चा आमदार पोलिसांवर गोळीबार करून फरार, बलात्काराच्या आरोपाखाली अटक
4

‘आप’चा आमदार पोलिसांवर गोळीबार करून फरार, बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.