Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: चमत्कार म्हणावं की नशीब? विमान दुर्घटनेतून बचावला एकमेव प्रवासी, स्वतःच चालत आला अन्… VIDEO

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हळवळला आहे. सर्व प्रवासी मृत पावले असल्याचे म्हटले जात असतानाच एक प्रवाशाचे प्राण वाचले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2025 | 08:37 PM
Ahmedabad Plane Crash Video only 1 passenger survived in deadly Air India crash in Ahmedabad

Ahmedabad Plane Crash Video only 1 passenger survived in deadly Air India crash in Ahmedabad

Follow Us
Close
Follow Us:

Ahmedabad Plane Crash News Marathi: गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर या रहिवाशी भागात विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातातून १०० हून अधिक मृतदेह सापडेल आहेत. या घटनेने संपूर्ण देश हळहळून गेला आहे. एअर इंडियाच्या या विमानात १२ क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी होते. हे विमान प्रवाशांना घेऊन लंडनला निघाले होते. परंतु विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांनी विमानाला आग लागली आणि भीषण स्फोट झाला.

या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री, चांदीगड, पंजाबचे प्रभारी  विजय रुपाणी यांचे निधन झाले आहे. गुजरात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी विजय रूपाणींच्या मृत्यूची माहिती दिली. शिवाय या अपघातात सर्व प्रवशांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. याच वेळी एक मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात एक प्रवासी बचावला असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी जखमी अवस्थेत चालत येत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या या अपघातातून एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. या व्यक्तीचे नाव रमेश विश्वकुमार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालायता उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रवाशाच्या जिवंत मिळाल्याने अजून काही प्रवासी जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचाव पथक आणि अग्निशमन दलाने शोधकार्य सुरुच ठेवले आहे.

काय म्हणाला प्रवासी?

अपघातातून प्राण बचावलेल्या रमेश विश्वकुमारने घटनेचे वर्णने केले आहे. त्यांनी सांगतिले की, आमच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर तीस सेंकंदाने एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर काही सेकंदातच विमान कोसळले. त्यांनी सांगितले की, त्याला शुद्ध आली त्यावेली त्याच्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडलेले होते. त्याने म्हटले की, मी खूप घाबरलो होतो, मी सैरावरा पळू लागलो, आजूबाजूला विमानाचे तुडके पसरलेले होते. याच वेळी मला कोणीतरी पकडले आणि रुग्णालयात घेऊन गेले.रमेशने तो ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगतिले. तो त्याच्या कुटुंबियांना भारतात भेटायला आला होता. त्यानंतर ब्रिटनला परतत असताना हा अपघात झाला.

महिला ज्योतिषाच सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाकितं ठरलं अचूक? अहमदाबाद अपघातानंतर ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल

अहमदाबाद प्लेन हादसे में सुरक्षित बचे यात्री रमेश विश्व कुमार। इनकी सीट संख्या 11A सीट थी।#planecrash #AirIndia pic.twitter.com/cOGkKpm8Bs

— आदित्य शुभम् 🇮🇳 آدتیہ شبھم Aditya Subham (@aditya_shashi) June 12, 2025

या अपघातात १२ क्रू मेंबर्स, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगाल आणि १ कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते. या अपघातात त्यांचे निधन झाले आहे.

Fact Check: विमान कोसळतानाचा ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा? अहमदाबाद दुर्घटनेनंतर होतोय व्हायरल

Web Title: Ahmedabad plane crash video only 1 passenger survived in deadly air india crash in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.