Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आसाममधील 300 पोलिस दारूमुळे ‘बिघडले’, सक्तीची व्हीआरएस दिली जाणार

आसाम राज्य पोलिस विभागातील सुमारे 300 अधिकारी आणि कर्मचारी याना दारूचे व्यसन आहे. त्यांना सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजना (VRS) घेण्यास सांगितले आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अशा गुन्ह्यांसाठी पूर्वीपासूनच नियम आहेत.

  • By Aparna
Updated On: May 01, 2023 | 07:21 PM
आसाममधील 300 पोलिस दारूमुळे ‘बिघडले’, सक्तीची व्हीआरएस दिली जाणार
Follow Us
Close
Follow Us:

गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी घोषणा केली की दारूचे व्यसन असलेल्या आसाममधील किमान 300 पोलीस अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा (व्हीआरएस) पर्याय दिला जाईल. जास्त मद्यपान करणाऱ्या पोलिसांच्या सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा पोलिसांविरोधात लोकांच्या गंभीर तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले.

ही प्रक्रिया सुरू झाली असून ही ३०० पदे भरण्यासाठी नव्याने भरती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य पोलीस विभागातील सुमारे 300 अधिकारी व कर्मचारी दारूच्या आहारी गेले आहेत. त्यांच्यासाठी सरकार स्वेच्छानिवृत्ती योजना (VRS) चालवत आहे. त्यांना व्हीआरएस देण्यात येईल. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अशा गुन्हेगारांसाठी पूर्वीपासूनच नियम आहेत.

आसामचे मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले?
वृत्तानुसार, सरमा यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रालयाचीही जबाबदारी आहे. गुवाहाटीमध्ये, मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांना सांगितले की, “हा जुना नियम आहे, परंतु आम्ही पूर्वी त्याची अंमलबजावणी केली नाही.” मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की आम्ही एकाच विधानसभा मतदारसंघातील सर्व भागात उपायुक्तांचे कार्यालय सुलभ करण्यासाठी काम करत आहोत, जेणेकरून लोकांना अनेक कार्यालयीन कामांसाठी जिल्हा मुख्यालयात जावे लागणार नाही. उपायुक्त कायदा व सुव्यवस्था पाहतील, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे ते म्हणाले.

आसाम सरकार प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार करत आहे आणि राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे प्रशासकीय आणि आर्थिक युनिटमध्ये रूपांतर करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला मे महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत असताना राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू होतील. पुनर्रचनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा आयुक्तांसोबत तीन दिवसीय बैठक बोलावली आहे. 12 ते 14 मे दरम्यान तिनसुकिया जिल्ह्यात होणार आहे.

Web Title: Assam police spoiled by alcohol mandatory vrs to be given nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2023 | 07:21 PM

Topics:  

  • Assam
  • Assam CM

संबंधित बातम्या

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होईल पूर्ण! महिला उमेदवारांनाही करता येणार अर्ज
1

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होईल पूर्ण! महिला उमेदवारांनाही करता येणार अर्ज

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
2

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

Assam flood : 50 मृत्यू, 1500 गावं पाण्याखाली; आसाममध्ये मुसळधार पाऊस अन् भूस्खलनाचा तांडव
3

Assam flood : 50 मृत्यू, 1500 गावं पाण्याखाली; आसाममध्ये मुसळधार पाऊस अन् भूस्खलनाचा तांडव

आसाम सरकार स्वतः देणार नागरिकांच्या हाती बंदूक; यामुळे पुन्हा अराजकता अन् अशांततेची शक्यता
4

आसाम सरकार स्वतः देणार नागरिकांच्या हाती बंदूक; यामुळे पुन्हा अराजकता अन् अशांततेची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.