गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत ६० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशी अजूनही सुरु आहे.
सिंगापूरमधील प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांच्या अचानक झालेल्या मृत्यूबाबत सिंगापूर पोलिसांनी भारत सरकारला पोस्टमॉर्टम रिपोर्ट सादर केले आणि तपास सुरू केले आहे. पोलिसांनी हत्येची शक्यता फेटाळून लावली आहे.
गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. मुख्य आयोजक श्यामकानु महंत आणि मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत आहे.
झुबीन गर्ग यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. गायकाच्या निधनाने आसाममधील लोकही दुःखी आहेत. झुबीन गर्ग यांचे मृत्युपत्र मिळाल्यानंतरही त्यांच्या मृत्यूचे कारण आता समोर आले आहे.
गायक झुबीन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन झाले. त्यांचे पार्थिव गुवाहाटीला आणण्यात आले आणि हजारो लोक त्यांना अंत्यदर्शन देण्यासाठी रस्त्यावर उतरले.
लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर, आता, गायकाची पत्नी गरिमा यांनी आयोजकांना आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आसाममधील शिव सागर जिल्ह्यातील भोटियापार भागात असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या जुन्या विहिरीत १२ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात गॅस गळती सुरू झाली…
Assam flood News : भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. राज्यातील अनेक भागात पाण्याची पातळी वाढली आणि काही गाव पाण्याखाली गेले.
assam crime news : आसाममध्ये एका माणसाने त्याची अल्पवयीन नात फक्त ५,००० रुपयांना दुसऱ्या माणसाला विकली. सावत्र आजोबा त्यांच्या नातवाला उपचार करून घेण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेले होते.
भारतातील आसाम राज्यात कामाख्या देवीचे अनोखे मंदिर वसले आहे. हे मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही तर येथील तंत्र विद्या आणि रहस्यमय श्रद्धा याला खास बनवतात. हे मंदिर भारतातील…
Pakistan national linked to Elizabeth Gogoi: काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप केला होता की, त्यांच्या पत्नी एलिझाबेथचे आयएसआयशी संबंध आहेत.
आसाममध्ये एका २८ वर्षीय शेजाऱ्याने त्याच्या शेजाऱ्याच्या घरात घुसून तिच्या मुलांसमोर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिच्यावर अॅसिड फेकून पळून गेला. आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना केल्याचे सांगण्यात येते
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही बांगलादेशींना हॉटेलमध्ये राहू दिले जाणार नाही आणि त्यांना कोणतीही मदत केली जाणार नाही, असा निर्णय आसामच्या बराक व्हॅली हॉटेलने घेतला आहे.
इतर राज्यांच्या विधानसभेत किंवा लोकसभा सभागृहात नमाज पठण करण्यासाठी सुट्टी नाही. त्यामुळे विधानसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Assam minor case: कोलकाता प्रकरणानंतर अल्पवयीन मुलीने तिच्या मावशीला प्रश्न विचारला, 'लैंगिक अत्याचार म्हणजे काय गं?',मात्र या प्रश्नानंतर दोन दिवसांनी याच अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचारा झाल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली.
आसाम पोलिसांनी कछार जिल्ह्यातून 9 कोटी रुपयांच्या नशेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. ड्रग्ज माफियांवर कारवाई करताना पोलिस अनेकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करतात. मात्र मोठ्या प्रमाणात सापडलेल्या ड्रग्जचे काय होत?…