Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर, 679 जागांसाठी होणार मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • By साधना
Updated On: Oct 09, 2023 | 01:33 PM
‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर, 679 जागांसाठी होणार मतदान
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Assembly Election 2023 Dates) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला (Five State Election Result) रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

5 States Assembly polls | Chhattisgarh to vote on 7th Nov & 17th Nov; Madhya Pradesh on 17th Nov; Mizoram on 7th Nov, Rajasthan on 23rd Nov and Telangana on 30th Nov; Results on 3rd December pic.twitter.com/jV7TJJ9W4A — ANI (@ANI) October 9, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना वोट फ्रॉम होम करता येणार आहे.

लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.

पाच राज्यांतील मतदानाची माहिती (Five state voting & counting dates)
-मिझोरम – 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram voting date)
-छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh voting date)
-मध्यप्रदेश – 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh voting date)
-राजस्थान – 23 नोव्हेंबर रोजी मतदान (Rajasthan voting date)
-तेलंगाणा – 30 नोव्हेंबर रोजी मतदान

निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे. पाच राज्यांचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. या निवडणुकीत 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Web Title: Assembly elections 2023 five states election program announced nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2023 | 01:31 PM

Topics:  

  • Election

संबंधित बातम्या

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
1

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

मोठी खळबळ! बंगालमधील एका मतदान केंद्रातून सर्व मुस्लिम मतदारांची नावे वगळली, बीएलओचे नावही गायब
2

मोठी खळबळ! बंगालमधील एका मतदान केंद्रातून सर्व मुस्लिम मतदारांची नावे वगळली, बीएलओचे नावही गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.